लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
तुरुंगात टाकण्याची दिली धमकी, पीआयसह दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा - Marathi News | Imprisonment threatened crime against two employees including PI | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तुरुंगात टाकण्याची दिली धमकी, पीआयसह दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा

श्रीरामपुरातील घटना : पोलिस ठाण्यात तरुणांना मारहाण प्रकरण. ...

पोहेगाव इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम चोरट्यांनी कटरने कापले, अकरा लाख रुपये घेऊन पसार - Marathi News | Thieves cut Pohegaon Indian Overseas Bank's ATM with a cutter, made off with Rs.11 lakh | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोहेगाव इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम चोरट्यांनी कटरने कापले, अकरा लाख रुपये घेऊन पसार

सहा महिन्यापूर्वी देखील चोरट्यांनी हेच एटीएम तोडले होते. एटीएम शिंदे वस्तीपर्यंत गोदावरी उजव्या कॅनलच्या कडाला ओडत नेले होते. ...

कोपरगावात सकल मराठा समाजाने सरकारची तळी भरली - Marathi News | In Kopargaon, the entire Maratha community filled the government's tank | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावात सकल मराठा समाजाने सरकारची तळी भरली

छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याची मागणी ...

शहर सहकारी बँक बोगस कर्ज प्रकरणात महत्त्वाची अपडेट - Marathi News | Important update on City Cooperative Bank bogus loan case | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शहर सहकारी बँक बोगस कर्ज प्रकरणात महत्त्वाची अपडेट

निलेश शेळकेचा सी.ए. मर्दा याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ ...

इन्स्टाग्रामवर प्रेम जडले, प्रेमासाठी मुलींनी परराज्य गाठले; पोलिसांनी शोधून आणले! - Marathi News | Love falls on Instagram, girls go abroad for love police found it | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :इन्स्टाग्रामवर प्रेम जडले, प्रेमासाठी मुलींनी परराज्य गाठले; पोलिसांनी शोधून आणले!

नगर शहरातील अठरा वर्षे पूर्ण झालेल्या दोन मुली इंस्टाग्रामवर अनोळखी तरुणांशी झालेल्या ओळखीतून त्या मुलांच्या प्रेमात पडल्या. ...

तीन टप्प्यात साकळाई योजना पूर्ण करणार; खा. सुजय विखेंचं आश्वासन - Marathi News | Saklai will complete the scheme in three phases; eat Sujay Vikhe's assurance | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तीन टप्प्यात साकळाई योजना पूर्ण करणार; खा. सुजय विखेंचं आश्वासन

विखे म्हणाले, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या साकळाई योजनेच्या सर्वेक्षणाचे काम कागदावर आणून चालू केले ...

इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध मागे; साखर कारखानदारीला दिलासा - Marathi News | Restrictions on ethanol production back in ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध मागे; साखर कारखानदारीला दिलासा

बिपीन कोल्हे, साखर कारखानदारीला दिलासा. ...

बोल्हेगाव फाटा येथे जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला - Marathi News | Assault on young man over old dispute | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बोल्हेगाव फाटा येथे जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला

शाम कदम ( पूर्ण नाव माहित नाही, वय २७ वर्षे, रा. बोल्हेगाव ) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. ...