लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
यशवंत पंचायत राज अभियान: राहाता पंचायत समितीला राज्यस्तरासह तीन पुरस्कार - Marathi News | Yashwant Panchayat Raj Abhiyan: Three awards including state level to Rahata Panchayat Samiti | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :यशवंत पंचायत राज अभियान: राहाता पंचायत समितीला राज्यस्तरासह तीन पुरस्कार

१२ मार्चला नाशिकला वितरण ...

निळवंडे धरणातून प्रवरा नदीत १२०० क्यूसेक विसर्ग - Marathi News | 1200 cusec discharge from Nilwande Dam into Pravara River | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निळवंडे धरणातून प्रवरा नदीत १२०० क्यूसेक विसर्ग

जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, आज निळवंडे धरणात ४४.९१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. ...

बाळासाहेब थोरातांचा राजकीय वारसदार ठरला; लेकीची महत्त्वाच्या पदावर वर्णी - Marathi News | Balasaheb thorat daughter jayashree thorats appointment to an important position in congress | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बाळासाहेब थोरातांचा राजकीय वारसदार ठरला; लेकीची महत्त्वाच्या पदावर वर्णी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांची कन्याही आता राजकारण सक्रीय होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ...

कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात गोदावरी नदीच्या पात्रात गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापे - Marathi News | Raids on Gavathi Hatbhatti Liquor Shop in Chasnali Shiwar of Kopargaon Taluk in Godavari River Basin | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात गोदावरी नदीच्या पात्रात गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापे

शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक वमने यांना कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात  गोदावरी नदीपात्रात गावठी हातभट्टी दारूचेअड्डे व  हातभट्टी दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकाला छापा टाकण्याचे आदेश दिले. ...

जनावरांमधील आजारांचे चार तासात होणार निदान, संगमेनर दूध संघाचा प्रयोग - Marathi News | Latest News Diagnosis of animal diseases in four hours through RT-PCR test by sangamner milk project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांमधील आजारांचे चार तासात होणार निदान, संगमेनर दूध संघाचा प्रयोग

जनावरांमधील आजारांचे अचूक निदान होण्याकरिता 'आरटी-पीसीआर टेस्ट केल्या जाणार आहेत. ...

McDonaldsला मोठा दिलासा! महाराष्ट्र FDA ने परवाना पुन्हा बहाल केला, नेमके काय होते प्रकरण? - Marathi News | food and drug administration maharashtra resumed mcdonalds ahmednagar license | Latest business News at Lokmat.com

व्यापार :McDonaldsला मोठा दिलासा! महाराष्ट्र FDA ने परवाना पुन्हा बहाल केला, नेमके काय होते प्रकरण?

महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने McDonaldsवर परवाना निलंबनाची कारवाई केली होती. ...

शरद पवार नाही, शेवटचा डाव जयंत पाटीलच टाकतील; भाजप खासदाराचा दावा - Marathi News | ahmednagar bjp mp sujay vikhe patil criticizes ncp sharad pawar jayant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार नाही, शेवटचा डाव जयंत पाटीलच टाकतील; भाजप खासदाराचा दावा

जयंत पाटील यांच्या वक्तव्यावरून नगर दक्षिणचे भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

श्रीरामपूरला नगररचना सहायक संचालक कार्यालय मंजूर  - Marathi News | Office of Assistant Director of Town Planning approved for Srirampur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपूरला नगररचना सहायक संचालक कार्यालय मंजूर 

नगर जिल्ह्याची सात तालुके जोडली : सुधारित आकृतीबंध मंजूर, नगर विकासचे आदेश  ...