महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ येथील लक्ष्मीनगर भागात आयोजित प्रचार सभेत सुजय विखे पाटील यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. ...
निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिल्यापासून साधर्म्य असलेल्या तुतारी चिन्हाला अपक्ष उमेदवारांकडून मागणी वाढली होती. ...
नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांतील प्रमुख नद्या असलेल्या गोदावरी आणि प्रवरा नदीपात्रातून गेल्यावर्षीपेक्षा यंदा जायकवाडी जलाशयासाठी विक्रमी पाणी वाहिले. जायकवाडीच्या पाणी साठवण क्षमतेइतके म्हणजेच १०३ टीएमसी पाणी वाहिले आहे. ...
शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेचे दोन वेगवेगळे गट झाले असून, एक गट महायुतीमध्ये व दुसरा महाविकास आघाडीमध्ये आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही गटांकडून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार या मतदारसंघात उभा राहिलेला नाही. ...
गाळप हंगाम सुरू करताना कारखान्यांसमोर साखर कामगारांना पगारवाढ, शेतकऱ्यांना उसाचा दर, तसेच विधानसभा निवडणूक असल्याने ऊसतोड मजुरांची उपलब्धता आदी प्रश्न आहेत. ...