लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
वडिलांच्या मायेचं छत्र हरपलं; धक्क्याने ९ वर्षीय लेकीनेही सोडले प्राण - Marathi News | the daughter also died due to the shock of fathers death in nevasa | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वडिलांच्या मायेचं छत्र हरपलं; धक्क्याने ९ वर्षीय लेकीनेही सोडले प्राण

श्रद्धा ही शिरेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकत होती. ...

हृदयद्रावक! रोटावेटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Heartbreaking Farmer dies after getting stuck in rotavator | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हृदयद्रावक! रोटावेटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे घोषित केले. ...

एक महिन्याच्या कालावधीतच गूड न्यूज कळेल; निलेश लंकेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | The good news will come within a month says sharad pawar ncp mp Nilesh Lanke | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एक महिन्याच्या कालावधीतच गूड न्यूज कळेल; निलेश लंकेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बराच फरक आहे. काहीसा गाफीलपणा नडला, असं निलेश लंके यांनी म्हटलं आहे. ...

शिक्षकांच्या दारू पार्टीत राडा; एकाने मुख्याध्यापकाला दिली थेट बिष्णोई गँगची धमकी - Marathi News | teacher threatened the principal directly with the Bishnoi gang in akole | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिक्षकांच्या दारू पार्टीत राडा; एकाने मुख्याध्यापकाला दिली थेट बिष्णोई गँगची धमकी

एका शिक्षकाने मुख्याध्यापकाला थेट बिष्णोई गँगची धमकी दिली आणि चांगलीच पळापळ झाली. ...

चेष्टा सहन न झाल्याने मित्राने केले तरुणावर कात्रीने सपासप वार; उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | friend stabbed the young man with scissors Death during treatment | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चेष्टा सहन न झाल्याने मित्राने केले तरुणावर कात्रीने सपासप वार; उपचारादरम्यान मृत्यू

चेष्टा सहन न झाल्याने तरुणाने रागातच काऊंटरवर ठेवलेली कात्री हातात घेऊन जिशानच्या पाठीत सपासप वार केले. ...

Sugarcane FRP 2024-25 : केंद्राकडून प्रति क्विंटल ३४०० रुपये एफआरपी निश्चित; कारखाने किती देणार - Marathi News | Sugarcane FRP 2024-25 : Central government fixed FRP Rs 3400 per quintal; How much will the sugarcane factory give? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane FRP 2024-25 : केंद्राकडून प्रति क्विंटल ३४०० रुपये एफआरपी निश्चित; कारखाने किती देणार

शासनाने प्रतिक्विंटल ३ हजार ४०० रुपये एफआरपी जाहीर केली आहे. एफआरपीच्या रकमेतून वाहतूक खर्च वजा केला जातो. परंतु, हा खर्चही अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. ...

इथे शिव्या देण्यास मनाई आहे! महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीने केला अनोखा ठराव, दंडही ठरवला! - Marathi News | The Gram Panchayat in Maharashtra made a unique resolution | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :इथे शिव्या देण्यास मनाई आहे! महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीने केला अनोखा ठराव, दंडही ठरवला!

गुरुवारी झालेल्या ग्रामसभेत गावातील महिला व पुरुषांनी यापुढे शिव्या द्यायच्या नाहीत. शिव्या दिल्या तर ५०० रुपये दंड सक्तीने आकारण्यात येईल, असा ठराव घेण्यात आला. ...

Maharashtra Weather Update: राज्यात थंडीची लाट कायम; 'या' जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: Cold wave continues in state; Lowest temperature recorded in 'these' district Read IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update: राज्यात थंडीची लाट कायम; 'या' जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

राज्यात तापमानात मोठी घट झाली आहे. पुण्यातील तापमान सर्वात कमी झाले आहे. तर अनेक जिल्ह्यात तापमान हे १० अंश सेल्सिअसवर घसरले आहे. Maharashtra Weather Update ...