लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
शेतकऱ्यांची थट्टा; संत्रा, पेरू, लिंबू आणि द्राक्ष उत्पादकांना विमा योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ ३० तासांचा कालावधी - Marathi News | Farmers' mockery; Orange, guava, lemon and grape growers have only 30 hours to participate in insurance scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांची थट्टा; संत्रा, पेरू, लिंबू आणि द्राक्ष उत्पादकांना विमा योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ ३० तासांचा कालावधी

नैसर्गिक आपत्तीमध्ये फळपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून विमा संरक्षित रक्कम दिली जाते. यासाठी शेतकऱ्यांना विहित मुदतीत विमा पोर्टलवर अर्ज सादर करावा लागतो. परंतु संत्रा, पेरू, लिंबू आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग ...

पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात - Marathi News | Kidnapped and murdered for birthday party in Shirdi 7 minors in custody | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात

शिर्डीत वाढदिवसाच्या पार्टीसाठी अपहरण करुन खून केल्याच्या प्रकरणात सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ...

४० वर्षांत प्रथमच जूनमध्ये भरले सीना धरण; सांडव्यावरून वाहू लागले पाणी - Marathi News | Sina Dam filled in June for the first time in 40 years; Water started flowing from the spillway | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :४० वर्षांत प्रथमच जूनमध्ये भरले सीना धरण; सांडव्यावरून वाहू लागले पाणी

Sina Dam : सीना नदीचे उगमस्थान तसेच प्रवाह परिसरात मे महिन्यातच वारंवार जोरदार पाऊस झाल्याने यंदा प्रथमच कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण जूनमध्येच ओव्हरफ्लो झाले आहे. गेल्या ४० वर्षांत प्रथमच मान्सूनच्या प्रारंभी धरण भरले आहे. ...

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून १,४३५ शेतकरी बनले उद्योगपती; हा जिल्हा राज्यात अग्रेसर - Marathi News | 1,435 farmers became industrialists through the micro food processing industry scheme; This district is the leader in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून १,४३५ शेतकरी बनले उद्योगपती; हा जिल्हा राज्यात अग्रेसर

शेतकऱ्यांच्या नशिबाला कलाटणी देणारी आणि ग्रामीण तरुणांच्या स्वप्नांना दिशा देणारी केंद्र सरकारची 'प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रियाउद्योग योजना' अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आशेचा किरण ठरली आहे. ...

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बालविवाहाचा प्रकार समोर - Marathi News | Ahilyanagar Crime Minor girl raped on the pretext of marriage | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बालविवाहाचा प्रकार समोर

अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...

रील बनविण्याच्या नादात बसली फाशी; खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल - Marathi News | danger while making a reel and admit to hospital for treatment in ahilyanagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रील बनविण्याच्या नादात बसली फाशी; खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल

रुग्ण बेशुद्ध अवस्थेत असून धोका अद्याप टळला नसल्याचे सांगितले.  ...

अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी - Marathi News | Fatal accident while returning from watching MPL cricket match; Two killed, 11 injured in Jalgaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी

जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील केसरी स्पोर्ट अकॅडमीतील १३ मुले एमपीएल (MPL) क्रिकेट पाहण्यासाठी गहुंजे (पुणे) येथे गेले होते. ...

Kadna Bajar Bhav : पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात वाढ; कसा मिळाला दर? - Marathi News | Kadna Bajar Bhav : Onion price increase in Parner Agricultural Produce Market Committee; How did the price get determined? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kadna Bajar Bhav : पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात वाढ; कसा मिळाला दर?

पावसामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे साठवणीची व्यवस्था नाही त्यांनी कांदा विक्रीला काढला आहे. ...