जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गच्या कामासाठी ७ डिसेंबरपासून आमदार निलेश लंके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले होते. शनिवारी पवार यांनी लंके यांची उपोषणस्थळी येऊन भेट घेतली. ...
Nilesh Lanke: राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी आमदार निलेश लंके यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांचे दोन किलो वजन घटले रक्तदाबही कमी झाला आहे. ...
नगर-पाथर्डी व नगर- मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेमुळे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. ...