लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
Women's Day Special : आजीबाईंनी लॉकडाउनमध्ये फुलवले सीताफळ अन्‌ चिंचबन - Marathi News | Women s Day Special grandmother bloomed sitafal and chinchban in lockdown know details | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आजीबाईंनी लॉकडाउनमध्ये फुलवले सीताफळ अन्‌ चिंचबन

एका ७६ वर्षीय आजीबाईंनी तीन वर्षांपूर्वी लाॅकडाउन काळात लावलेल्या सीताफळ झाडांना बहर आला आहे. ...

साकत परिसरात वीज कोसळल्याने पवनचक्कीला आग, लोकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Windmill caught fire due to lightning strike in Sakat area, panic among people | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साकत परिसरात वीज कोसळल्याने पवनचक्कीला आग, लोकांमध्ये भीतीचे वातावरण

दुपारी दोन वाजता साकत परिसरातील पिंपळवाडी येथे पवनचक्कीवर वीज पडल्याने पवनचक्कीला आग लागली व मोठ्या प्रमाणात परिसरात धुर झाला. ...

साकुर परिसरात अवकाळी पावसाची हजेरी; बिरेवाडीत गारा, वीजप्रवाह खंडित - Marathi News | Unseasonal rain lashed Sakur area in Ahmednagar today. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साकुर परिसरात अवकाळी पावसाची हजेरी; बिरेवाडीत गारा, वीजप्रवाह खंडित

सध्या शेतात गहू, हरभरा, कांदा आदी मुख्य पिके आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात गहू, कांदे काढण्याचे काम सुरू आहे. ...

नदी पात्रातून वाळूची चोरी; गुन्हा दाखल, पोलिसांनी ट्रॅक्टरच केला जप्त - Marathi News | Theft of sand from the riverbed, the police seized the tractor itself kopargaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नदी पात्रातून वाळूची चोरी; गुन्हा दाखल, पोलिसांनी ट्रॅक्टरच केला जप्त

आकाश राजेंद्र मदने ( वय २३, वर्षे रा. महेश्वरनगर, कोळपेवाडी ता. कोपरगाव) यांच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  ...

मोदी, शिंदे-फडणवीस सरकारविरोधात संगमनेरात घोषणाबाजी - Marathi News | Slogan raising in Sangamanera against Modi, Shinde-Fadnavis government for electricity of farmer | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मोदी, शिंदे-फडणवीस सरकारविरोधात संगमनेरात घोषणाबाजी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. ...

Ahmednagar: सेनेचे गणेश कवडे सभापती, सभागृह नेतापदी राष्ट्रवादीचे विनीत पाऊलबुधे, स्थायी समिती निवड बिनविरोध - Marathi News | Sena's Ganesh Kawade as Speaker, NCP's Vineet Paalbudhe as House Leader, Standing Committee elected unopposed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सेनेचे गणेश कवडे सभापती, सभागृह नेतापदी राष्ट्रवादीचे विनीत पाऊलबुधे

Ahmednagar: अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे (ठाकरे गट) नगरसेवक गणेश कवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

सव्वातीन लाख बालकांचा ‘खाऊ’ बंद; संपावर ९ व्या दिवशीही तोडगा नाहीच - Marathi News | 'Khau' stop for half three lakh children; There is no solution even on the 9th day of the strike of anganwadi sevika | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सव्वातीन लाख बालकांचा ‘खाऊ’ बंद; संपावर ९ व्या दिवशीही तोडगा नाहीच

अंगणवाडी सेविकांचा संप : नवव्या दिवशीही तोडगा नाही, मुंबईत उपोषण सुरू ...

महिलांनी रुपाली चाकणकर यांच्यासमोर मांडल्या व्यथा - Marathi News | Women presented their pains before Rupali Chakankar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महिलांनी रुपाली चाकणकर यांच्यासमोर मांडल्या व्यथा

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मंगळवारी (दि. २८) नगरमध्ये महिलांच्या विविध प्रश्नावर जनसुनावणी घेतली. ...