लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
नगरमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी ६ जण जखमी, पोलीस घटनास्थळी दाखल - Marathi News | Two groups clashed in the ahmednagar 6 people were injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नगरमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी ६ जण जखमी, पोलीस घटनास्थळी दाखल

 त्यानंतर छत्रपती संभाजीनगर रोडवरील महापालिकेसमोर मोठ्या प्रमाणामध्ये जमा झाला होता. या ठिकाणी मुस्लिम वस्ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. ...

दौंड मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची चाचणी, बेलापूर ते पुणतांबा काम पूर्ण - Marathi News | Trial of doubling of Daund Manmad railway line, Belapur to Puntamba work completed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दौंड मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची चाचणी, बेलापूर ते पुणतांबा काम पूर्ण

मार्गावरील एकूण ८१ किमी अंतराची चाचणी पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्य अभियंता दीपक कुमार यांनी दिली. ...

बाळाला जन्म दिला अन्‌ लगेच ढोलकीवर थाप, तमाशा करून मुलं उच्चशिक्षित करणाऱ्या 'शिवकन्या'ची कथा - Marathi News | Inspirational Story of Lady Dholki player Shivkanya Badhe Gave birth to the baby and immediately performed Tamasha folk | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बाळाला जन्म दिला अन्‌ लगेच ढोलकीवर थाप, तमाशा करून मुलं उच्चशिक्षित करणाऱ्या 'शिवकन्या'ची कथा

प्रसूतीच्या कळा, बाळंतपण आणि लगेच दोन तासांत स्टेजवर ढोलकी वाजवायला उभी राहिली 'ती' माऊली ...

स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुख पदी दिनेश आहेर यांची नियुक्ती - Marathi News | Appointment of Dinesh Aher as Head of Local Crime Branch | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुख पदी दिनेश आहेर यांची नियुक्ती

स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख अनिल कटके यांची मागील महिन्यात जळगाव येथे बदली करण्यात आली होती. ...

भाकपच्या भाजप हटाव... देश बचाव मोहीमेला प्रारंभ - Marathi News |  Communist Party of India's BJP Hatav Desh Bhachu campaign has started  | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाकपच्या भाजप हटाव... देश बचाव मोहीमेला प्रारंभ

भाकपच्या भाजप हटाव देश बचाव मोहीमेला सुरूवात झाली आहे.  ...

गौण खनिज कारवाईसाठी गेलेल्या शेवगावच्या नायब तहसीलदारासह कारकूनावर जीवघेणा हल्ला - Marathi News | Attack on clerk along with Nayab Tehsildar of Shevgaon who went for minor mineral operations | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गौण खनिज कारवाईसाठी गेलेल्या शेवगावच्या नायब तहसीलदारासह कारकूनावर जीवघेणा हल्ला

डोक्यात पाटा घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ...

शिर्डीत राम नवमीला गर्दी, साई चरणी ३ दिवसांत एवढ्या कोटींचं दान - Marathi News | Ram Navami crowd in Shirdi, Sai Chara donates so many crores in 3 days | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीत राम नवमीला गर्दी, साई चरणी ३ दिवसांत एवढ्या कोटींचं दान

देशातील कोविड महामारीच्या संकटानंतर पुन्हा साई दरबारी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ...

“काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रेमात हा माणूस किती भरकटणार आहे? किती आंधळे प्रेम हे” - Marathi News | how far will this man go astray in the love of congress ncp How blind is love sanjeev bhor criticism of sanjay raut | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :“काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रेमात हा माणूस किती भरकटणार आहे? किती आंधळे प्रेम हे”

- संजीव भोर यांची संजय राऊत यांच्यावर टीका  ...