लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
Ahmednagar: मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन ; जेसीबी, ट्रॅक्टर जप्त, कौठे धांदरफळ येथे महसूल विभागाची कारवाई - Marathi News | Ahmednagar: Illegal extraction of acne; JCB, tractor seized, revenue department action at Kauthe Dhandarphal | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन ; जेसीबी, ट्रॅक्टर जप्त, कौठे धांदरफळ येथे महसूल विभागाची कारवाई

Ahmednagar: मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केली, या कारवाईत जेसीबी आणि ट्रॅक्टर जप्त केला. ...

Ahmednagar: आंदोलनस्थळी कारची दुचाकीला धडक; एक वृद्ध जखमी - Marathi News | Ahmednagar: A car collided with a two-wheeler at the protest site; An old man injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आंदोलनस्थळी कारची दुचाकीला धडक; एक वृद्ध जखमी

Ahmednagar: साईबाबा कॉर्नर येथे एका कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी स्वार वृद्ध त्या ठिकाणी खाली पडून जखमी झाले आहेत. ...

Ahmednagar: बंद घराचे कुलूप तोडून दागिन्याची चोरी; कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील घटना - Marathi News | Theft of jewelery by breaking the lock of a locked house; Incident at Takli in Kopargaon Taluk | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बंद घराचे कुलूप तोडून दागिन्याची चोरी; कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील घटना

Ahmednagar: बंद घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातील ३० हजार किमतीचे १० ग्रम वजनाची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने चोरी करून पसार झाला आहे. हि घटना कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारातील चारी नं. ७ येथे मंगळवारी (दि.२) मध्यरात्री घडली. ...

बदल्यांसाठी सादर केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र कोण तपासणार? - Marathi News | who will check the medical certificate submitted for transfer | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बदल्यांसाठी सादर केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र कोण तपासणार?

इतर जिल्ह्यांत त्रयस्थ यंत्रणेकडून तपासणी : नगरमध्येही संघटनेने केली होती मागणी ...

सैन्याचे घोडदळातून यांत्रिकीकरणात रूपांतर; नगरमध्ये आर्मर्ड डे साजरा  - Marathi News | transformation of the army from cavalry to mechanization armored day celebrated in the city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सैन्याचे घोडदळातून यांत्रिकीकरणात रूपांतर; नगरमध्ये आर्मर्ड डे साजरा 

त्या स्मरणार्थ आर्मर्ड दिवस साजरा केला जातो. ...

मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त, प्रशासक नियुक्त; सहकार विभागाची औरंगाबाद खंडपीठात माहिती - Marathi News | Mula Pravara Electricity Board Dismissed, Administrator Appointed; Aurangabad bench information of cooperative department | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त, प्रशासक नियुक्त; सहकार विभागाची औरंगाबाद खंडपीठात माहिती

खंडपीठात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, युवराज जगताप व अमृत धुमाळ यांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती. ...

 नगर शहरात १८ फुटी चबुतऱ्यावर उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचा १२ फुटी पुतळा - Marathi News | A 12-foot statue of Chhatrapati Sambhaji Maharaj will be erected on an 18-foot platform in the ahmednagar city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर : नगर शहरात १८ फुटी चबुतऱ्यावर उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचा १२ फुटी पुतळा

शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामाला मंगळवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. ...

सर्वसामान्यांना ६०० रूपयांत वाळू ब्रास देण्याचा शासनाचा क्रांतीकारी निर्णय - राधाकृष्ण विखे-पाटील - Marathi News | Government's revolutionary decision to give sand brass for Rs 600 to common people says Radhakrishna Vikhe-Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सर्वसामान्यांना ६०० रूपयांत वाळू ब्रास देण्याचा शासनाचा क्रांतीकारी निर्णय - राधाकृष्ण विखे-पाटील

‘सर्वसामान्य जनतेला ६०० रूपयात घरपोच वाळू ब्रास मिळणार आहे.‌ ...