Ahmednagar: कोपरगाव शहरातील येवला नाका परिसरातील सार्वजनिक रहदारीला अडथळा निर्माण करीत रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या डंपर चालकावर (क्र. एम. एच. १५ डी. के. ७३७५) पोलिसांनी बुधवारी (दि. ३) कारवाई करत उशिरा गुन्हा दाखल केला आहे. ...
Ahmednagar: कोपरगाव तालुक्यातील खडकी व कोकमठाण शिवारात बेकायदा हातभट्टीची दारू तयार करून विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईतून बुधवारी(दि.३) रात्री एका महिलेसह एकावर गुन्हा दाखल केला आहे. ...
Ahmednagar: श्रीरामपूर नेवासा महामार्गावर वडाळा महादेव दुधाच्या टँकरचा टायर फुटल्याने पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची त्याला धडक बसून तरुण जागीच ठार झाला. या दुर्घटनेत एक रिक्षाही रस्त्याच्या बाजूला उलटली. मात्र रिक्षाचालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. ...