लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
गावठी हातभट्टीचे चार अड्डे उद्ध्वस्त; नगरमधील घटना, २ लाखांचा माल जप्त - Marathi News | Four bases of Gavathi Hatbhatti destroyed in Ahmednagar city raw materail worth 2 lakh seized | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गावठी हातभट्टीचे चार अड्डे उद्ध्वस्त; नगरमधील घटना, २ लाखांचा माल जप्त

साडेचार हजार लिटर कच्चे रसायन जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...

स्कुटीच्या डिक्कीचा लॉकतोडून साडेसात लाखांची लांबवली रोकड; कोपरगाव शहरात दिवसाढवळ्या घडलेली घटना  - Marathi News | Cash of seven and a half lakhs robbery by breaking the lock of the scooty's trunk; The incident happened in broad daylight in Kopargaon city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :स्कुटीच्या डिक्कीचा लॉकतोडून साडेसात लाखांची लांबवली रोकड; कोपरगाव शहरात दिवसाढवळ्या घडलेली घटना 

दरम्यान दुचाकी पळून नेताना चोरटा सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ...

लग्नानंतर अल्पवयीन मुलीची घरीच प्रसूती; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A minor girl gave birth to a baby after marriage; a case has been registered against five persons in sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लग्नानंतर अल्पवयीन मुलीची घरीच प्रसूती; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

सतरा वर्षीय पिडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तिचा नवरा, तिचे आई-वडिल, सासू-सासरा अशा एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...

Ahmednagar: पुणतांबा ग्रामपंचायतच्या निवृत्तांचे पाचव्या दिवशी सोडले उपोषण  - Marathi News | Ahmednagar: The retirees of Puntamba Gram Panchayat called off their hunger strike on the fifth day | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पुणतांबा ग्रामपंचायतच्या निवृत्तांचे पाचव्या दिवशी सोडले उपोषण 

Ahmednagar: पुणतांबा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरु असलेले  निवृत्त कर्मचाऱ्यांनी उपोषण पाचव्या दिवशी मागे घेतले. गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, उपोषणकर्ते यांच्यात काही मुद्द्यावर एकमत झाले. ...

दोन गटात तुंबळ हाणामारी; तिघे जखमी, परस्परविरोधी फिर्यादी दाखल - Marathi News | A clash between two groups; Three injured, mutual complaint filed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन गटात तुंबळ हाणामारी; तिघे जखमी, परस्परविरोधी फिर्यादी दाखल

याप्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून शुक्रवारी(दि.५) पहाटेच्या सुमारास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

वऱ्हाड घेऊन जाणारी पिकअप विहिरीत कोसळली; आठ जखमी  - Marathi News | A pickup fell into a well; Eight injured, kopargaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वऱ्हाड घेऊन जाणारी पिकअप विहिरीत कोसळली; आठ जखमी 

ही घटना कोपरगाव तालुक्यातील तळेगावमळे हद्दीततील जुन्या मुंबई - नागपूर महामार्गावर गुरुवारी (दि. ४) घडली.  ...

आयटी पार्कच्या मागणीसाठी काँग्रेसने केले एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषण - Marathi News | Congress went on hunger strike in front of MIDC office for the demand of IT park | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आयटी पार्कच्या मागणीसाठी काँग्रेसने केले एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषण

अहमदनगरमध्ये काँग्रेसचे लाक्षणिक एक दिवसीय उपोषण ...

मयत सफाई कामगाराच्या कुटुंबासाठी धाऊन आला समाजकल्याण विभाग; तातडीने १० लाखांची मदत  - Marathi News | Social welfare department rushes to family of dead sweeper; 10 lakhs immediately | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मयत सफाई कामगाराच्या कुटुंबासाठी धाऊन आला समाजकल्याण विभाग; तातडीने १० लाखांची मदत 

अंजनाबाई यांनी या मदतीबद्दल शासनाप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. ...