लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
कोपरगावच्या अक्षय आव्हाडची राज्य शासनाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी’ निवड - Marathi News | Akshay Awhad of Kopargaon has been selected for the Shiv Chhatrapati State Sports Award of the State Government | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावच्या अक्षय आव्हाडची राज्य शासनाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी’ निवड

अक्षय याने या अगोदर विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्तरावर बेसबॉल खेळामध्ये अत्यंत नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे.  ...

सावकारांच्या दहशतीने तरुण घरातून बेपत्ता; राहुरी तालुक्यातील प्रकार - Marathi News | Youth disappeared from home due to fear of moneylenders in Rahuri | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सावकारांच्या दहशतीने तरुण घरातून बेपत्ता; राहुरी तालुक्यातील प्रकार

सावकारांनी पैशांच्या वसुलीसाठी दहशतीचा वापर केल्याने प्रवीण याने घर सोडल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. ...

Video - दबक्या पावलांनी आला! बिबट्या उशाजवळ झोपलेल्या कुत्र्याची शिकार करून गेला - Marathi News | Video leopard attack on dog in ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Video - दबक्या पावलांनी आला! बिबट्या उशाजवळ झोपलेल्या कुत्र्याची शिकार करून गेला

सव्वा दोन वाजताच्या सुमारास बिबट्या वाहनांच्या आडोशाने दबक्या पावलांनी आला. बिबट्याने अचानक कुत्र्यावर हल्ला केला. ...

जिल्हा परिषद शोकसभेत अपघातातील मृतांना श्रद्धांजली - Marathi News | Tributes to those killed in the accident in Zilla Parishad mourning meeting | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा परिषद शोकसभेत अपघातातील मृतांना श्रद्धांजली

कामाचा कितीही व्याप असला तरी कोणालाही रविवारी कार्यालयात बोलावले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. ...

भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा आत्मदहन; काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षांचा इशारा - Marathi News | Charge corruption cases, or self-immolation; Congress city district president's warning | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा आत्मदहन; काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षांचा इशारा

नगरकरांसमोर जाहीररीत्या रस्त्यांच्या कामांची इन कॅमेरा लाईव्ह टेस्ट करत दोषींवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी यावेळी काळे यांनी केली. ...

नगरचा सहाय्यक पोलीस निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | Ahmednagar Assistant Police Inspector in bribe case | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरचा सहाय्यक पोलीस निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रारदार व त्यांचा मावस भाऊ ,अशा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ...

Video - आळेफाटा चौकात ट्राफिक जाम, पारनेरचे आमदार निलेश लंके भरउन्हात उतरले रस्त्यावर - Marathi News | Video - Traffic jam at Alephata Chowk, Parner MLA Nilesh Lanka came down on the road | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Video - आळेफाटा चौकात ट्राफिक जाम, पारनेरचे आमदार निलेश लंके भरउन्हात उतरले रस्त्यावर

आळेफाटा येथे ट्रॅफिक जाम लागलेलं. कित्येक वाहने अडकून पडलेली. हे दृष्य पाहून तेथून निघालेले पारनेरचे आमदार निलेश लंके गाडीतून उतरले. ...

शेवगाव शहरात दगडफेक अन् जाळपोळ, पोलिसांकडून लाठीचार्ज: चार पोलिस कर्मचारी जखमी - Marathi News | Stone pelting and arson in Shevgaon town, lathi charge by police: Four police personnel injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेवगाव शहरात दगडफेक अन् जाळपोळ, पोलिसांकडून लाठीचार्ज: चार पोलिस कर्मचारी जखमी

पुढील चार दिवस जमावबंदी लागू करण्याच्या दृष्टीने प्रशासनाचा विचार सुरु आहे. ...