अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Ahilyanagar Latest News FOLLOW Ahilyanagar, Latest Marathi News Ahilyanagar Latest News : Read More
प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेच्यावतीने २ ऑक्टोबर रोजी नगर ते मुंबई मंत्रालय असा लॉंग मार्च सुरू केला होता. ...
बोल्हेगाव येथील शिवसेनेचे (शिंदे गट) स्विकृत नगरसेवक मदन आढाव यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिल्यानंतर ठाकरे गटाच्या नगरसेविका कमल सप्रे यांनीही आरक्षणाला पाठिंबा म्हणून मंगळवारी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. ...
सरकारला दिलेल्या ४० दिवसांच्या मुदतीत आरक्षण न मिळाल्याने जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. ...
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. ...
महिलांनी आक्रमक पवित्रा घेत आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भूमिका घेतली. ...
मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी नेत्यांचे गाड्या अडवून त्यांना गावबंद केली जात आहे. ...
गृहविभागाच्यावतीने पोलिसांनी हवेत तीन फैरी झाडून ढाकणे यांना मानवंदना दिली. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही शासनाकडून शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. यंदा या किटमध्ये दिवाळीसाठीच्या सहा वस्तू आहेत. दिवाळीआधीच म्हणजे १० नोव्हेंबरपर्यंत हा शिधा वाटप करण्याचे नियोजन पुरवठा विभागाने केले आहे. ...