Ahmednagar: नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नगरजवळील शेंडी परिसरात छापा टाकून बांधकाम विभागातील एका क्लास वन अधिकाऱ्याला मोठी रक्कम लाच स्वरूपात स्वीकारताना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती शुक्रवारी (दि. ३) रात्री उशिरा मिळाली. ...
Ahmednagar: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांकडून तोडफोड होण्याच्या शक्यतेने गेल्या चार दिवसांपासून एसटी सेवा बंद आहे. या चार दिवसात ५ लाख १७ हजार किलोमीटर फेऱ्या रद्द झाल्या असून एसटीचे सुमारे दीड कोटीचे उत्पन्न बुडाले आहे. ...
Ahmednagar: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केलेले उपोषण मागे घेतल्याने गेल्या चार दिवसांपासून बंद असलेली एसटी सेवा गुरूवारी रात्रीपासून सुरूळीत झाली. ...
Ahmednagar : जिल्हा परिषदेच्या वर्ग तीनच्या सरळसेवा पदभरतीसाठी गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या परीक्षेत आतापर्यंत १४ संवर्गातील पदांसाठी एकूण ३१५५ उमेदवारांनी नोंदणी केली होती. ...
श्रीरामपूर येथील तहीलदार मिलिंदकुमार वाघ यांना येथील असोसिएशनच्या वतीने बंदचे निवेदन देण्यात आले. जिल्हा संचालक चेतन औताडे, तालुकाध्यक्ष राहुल उंडे यावेळी उपस्थित होते. ...
राहाता तालुक्यातील लोहगाव येथे शेतीच्या वादातून डोक्यात कुदळ मारून एका इसमाचा खुन करण्यात आला होता. या प्रकरणी कोपरगाव येथील सत्र न्यायालयाचे अति. सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी नऊ आरोपींना दोषी ठरवत, जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...
Ahmednagar: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी जाळपोळ, तोडफोडीच्या घटना होत असल्याने खबरदारी म्हणून जिल्ह्यातील बहुतांश बस बंद ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. मंगळवारी ८० टक्के फेऱ्या बंद होत्या. ...