लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
अहमदनगरच्या बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांडाचा सोमवारी निकाल - Marathi News | nashik,Ahmadnaga,sonei,triple,murder,case,court,decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अहमदनगरच्या बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांडाचा सोमवारी निकाल

नाशिक : अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांड खटल्याचा जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱ आऱ वैष्णव हे सोमवारी (दि़१५) निकाल देण्याची शक्यता आहे़ १ जानेवारी रोजी आरोपीच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादास सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी उत्तर दिल ...

श्रीरामपूरमधील भीषण अपघातात दोन ठार, एक युवक गंभीर जखमी - Marathi News | Two dead and one youth seriously injured in a devastating accident in Srirampur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपूरमधील भीषण अपघातात दोन ठार, एक युवक गंभीर जखमी

संगमनेर रस्त्यावर रांजणखोल हद्दीत मोटारसायकल झाडाला आदळून झालेल्या भीषण अपघातात दोघे तरूण ठार झाले. अन्य एक गंभीर जखमी असून त्याच्यावर लोणी येथे प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

कोरेगाव-भीमाच्या दंगलीने महापुरुषांचा अपमान - मनिंदरसिंग बिट्टा - Marathi News | Humiliation of great men of Koregaon-Bhima riots - Maninder Singh Bitta | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरेगाव-भीमाच्या दंगलीने महापुरुषांचा अपमान - मनिंदरसिंग बिट्टा

महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये फोडण्याचे काम सध्या सुरू आहे. अशा घटनांमुळे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकप्रकारे अवमान झाल्याची खंत आॅल इंडिया अँटी टेरेरिस्ट फ्रंटचे अध्यक्ष तथा पंजाबचे माजी मंत् ...

अहमदनगरचा जवान देतोय राजपथावरील संचलनाचे प्रशिक्षण - Marathi News | Training for the movement of Rajpath on Ahmadnagar's Jawans | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगरचा जवान देतोय राजपथावरील संचलनाचे प्रशिक्षण

२६ जानेवारी रोजी आपण सर्वजण राजपथावर सैन्याचे गौरवास्पद संचलन पाहणार आहोत. राजपथावरील संचलन हे जवानांसह देशवासीयांसाठीही गौरवास्पद असते. या गौरवास्पद संचलनाची जवानांकडून खडतर सराव करवून घेतला जातो. जवानांकडून हा सराव करवून घेण्यासाठी महाराष्ट्रातून स ...

सार्वत्रिक निवडणुकांसाठी तयारीला लागा- दिलीप वळसे; श्रीगोंद्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा - Marathi News | Dilip Walse will prepare for the general elections; Nationalist Congress rally in Shrigonda | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सार्वत्रिक निवडणुकांसाठी तयारीला लागा- दिलीप वळसे; श्रीगोंद्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा

गुजरात राज्यात भाजपाची घसरगुंडी झाल्याने लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते, आमदार दिलीप वळसे यांनी केले. ...

अबब ! म्हशींच्या जोडीची किंमत २ लाख ४१ हजार; घोडेगावच्या बाजारात झाली विक्री  - Marathi News | The price of buffaloes is 2 lakh 41 thousand; Sales in the market in Ghodegaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अबब ! म्हशींच्या जोडीची किंमत २ लाख ४१ हजार; घोडेगावच्या बाजारात झाली विक्री 

जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या घोडेगाव (ता. नेवासा) येथील आठवडे बाजारात शुक्रवारी म्हसाण जातीच्या जोडीने खरेदीचा विक्रम मोडला. तब्बल २ लाख ४१ हजारांना ही जोडी विकली गेली. ...

श्रीरामपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; परप्रांतीय तरुणास अटक - Marathi News | Atrocity against minor girls in Shrirampur; Perpetual youth arrested | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; परप्रांतीय तरुणास अटक

श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती भागात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी परप्रांतीय आरोपीस श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली. ...

नगर महापालिकेच्या चौकशी अहवालात उघड झाला पथदिव्यांचा घोटाळा; अनियमितता, आर्थिक फसवणुकीचा शेरा - Marathi News | streetlight scam revealed in nagar's municipal inquiry report; Irregularity, Economic Crusher Remarks | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर महापालिकेच्या चौकशी अहवालात उघड झाला पथदिव्यांचा घोटाळा; अनियमितता, आर्थिक फसवणुकीचा शेरा

अहमदनगर शहराच्या प्रभाग १ आणि २८ मध्ये झालेल्या पथदिव्यांच्या कामात अनियमितता आढळून आली आहे. या बोगस कामांमुळे महापालिकेची आर्थिक फसवणूक झाल्याचे चौकशी समितीने शिक्कामोर्तब केले आहे. ...