साईबाबा समाधीसाठी दर्शनासाठी सर्वाधिक भाविकांनी शिर्डीत भेट दिल्याची नोंद जागतिक पातळीवरील इंग्लंडच्या वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्डस् या संस्थेने नोंद घेतली आहे. ...
गोदावरी पेट्रोल पंप ते जुना टाकळी नाका रस्ता कॉंक्रीटीकरणाचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी गुरूवारी परिसरातील व्यापा-यांनी दुकाने बंद ठेऊन बाजार समितीसमोर तीन तास धरणे आंदोलन केले. ...
गेल्या चार दशकात तब्बल पाच हजार मंदिर बनविणारा अभियंता मोहनलाल सोलंकी यांची भटकंती सुरू आहे. पोट भरण्यासाठी गावोगावी फिरणा-या सोलंकी यांच्यासह चार कुटुंब सध्या पाल ठोकून राहुरी येथील नांदूर रस्त्यालगत मुक्कामी आहे. ...
शेतक-यांचा प्रति एकर उत्पादन खर्च जास्त आहे. हा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी संशोधन व्हावे, असे आवाहन नवी दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (उद्यानविद्या आणि पीक शास्त्र) डॉ. ए. के. सिंग यांनी बुधवारी येथे केले. ...
अहमदनगर जिल्ह्यातील सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरंदळे वस्तीवर २०१३ साली जानेवारीच्या एक तारखेला घडलेल्या तिहेरी हत्त्याकांड पुर्वनियोजित कट होता. सहाही दोषी आरोपींनी मानवतेला काळीमा फासणारे कृत्य तर केलेच ...
नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर कर्जुले हर्या शिवारातील मांडओहळ फाट्यावर धरधाव वाळूच्या ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ...
अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिक सत्र न्यायालय 20 जानेवारीला शिक्षा सुनावणार आहे. गुरुवारी दोन्ही पक्षाच्या वकिलांचा शिक्षेवरील ... ...