लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News, मराठी बातम्या

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
१९ वर्षीय मुलीवर अत्याचार , अश्लील फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी; आरोपीविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A 19 year old girl was tortured and threatened to take obscene photos and make them go viral  | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :१९ वर्षीय मुलीवर अत्याचार , अश्लील फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

आरोपीने पीडितेशी जवळीक साधत जबरदस्तीने वेळोवेळी अत्याचार केले. त्याने मोबाइलमध्ये तिचे अश्लील फोटोही काढले. ...

वकील पती-पत्नीच्या खून प्रकरणाचे गूढ उकलले; घटनाक्रम सांगताना साक्षीदाराला भोवळ! - Marathi News | Rahuri mystery of lawyer husband wife murder case While narrating the sequence of events the witness felt dizzy | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वकील पती-पत्नीच्या खून प्रकरणाचे गूढ उकलले; घटनाक्रम सांगताना साक्षीदाराला भोवळ!

राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ...

CM देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण केले ८ वर्षापूर्वीचे वचन; ३८८ किमी दूर पोहोचले लग्नाला - Marathi News | CM Devendra Fadnavis fulfilled the promise made 8 years ago by attending the wedding | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :CM देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण केले ८ वर्षापूर्वीचे वचन; ३८८ किमी दूर पोहोचले लग्नाला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लग्नाला उपस्थित राहून ८ वर्षांपूर्वी दिलेले वचन पूर्ण केले. ...

हॉटेलसमोर कारमध्ये झोपले, मध्यरात्री अचानक बॅटरी चमकली अन्...; कुटुंबासोबत धक्कादायक प्रकार - Marathi News | Slept in the car in front of the hotel woke up in the middle of the night A shocking incident happened to the family | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हॉटेलसमोर कारमध्ये झोपले, मध्यरात्री अचानक बॅटरी चमकली अन्...; कुटुंबासोबत धक्कादायक प्रकार

रस्त्याच्या बाजूला चारचाकी उभी करून ते सर्व चारचाकीतच झोपले. त्यावेळी तिथे तीन अनोळखी व्यक्ती आल्या. ...

धक्कादायक! प्रेमाचे जाळे टाकून ११ महिन्यांत ४५४ अल्पवयीन मुलींना पळवले! - Marathi News | Shocking 454 minor girls were abducted in 11 months in love affair | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धक्कादायक! प्रेमाचे जाळे टाकून ११ महिन्यांत ४५४ अल्पवयीन मुलींना पळवले!

प्रेमाचे आमिष दाखवून पाचवी ते दहावीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.  ...

काळीज पिळवटून टाकणारी घटना: टेम्पोची आईला धडक, कडेवरच्या लेकराचा मृत्यू - Marathi News | accident on nagar pune road Tempo Hits Mother Kid Dies on the spot | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काळीज पिळवटून टाकणारी घटना: टेम्पोची आईला धडक, कडेवरच्या लेकराचा मृत्यू

पुणे रोडवरील घटना : चिमुकल्याला वाचवण्यासाठी आई-वडिलांची धावाधाव. ...

नातवाने केला आजीचा खून; धक्कादायक कारण समोर येताच परिसरात खळबळ - Marathi News | akkalkot Grandson killed grandmothe shocking reason revealed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नातवाने केला आजीचा खून; धक्कादायक कारण समोर येताच परिसरात खळबळ

नातवाने आजीच्या डोक्यात दगडाने मारून व कुऱ्हाडीने गळ्यावर, मानेवर वार करून ठार मारले आहे.  ...

शिवीगाळ करणाऱ्या दोघांना ग्रामपंचायतीने ठोठावला दंड; नेवासातील घटना, वाद काय? - Marathi News | Gram Panchayat fined two abusers; The incident in Nevasa, what is the controversy? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिवीगाळ करणाऱ्या दोघांना ग्रामपंचायतीने ठोठावला दंड; नेवासातील घटना, वाद काय?

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात एक घटना घडली आहे. एका ग्रामपंचायतीने शिवीगाळ करण्यावर बंदी घातली. याचे उल्लंघन करणाऱ्या दोघांना ग्रामपंचायतीने आता दंड ठोठावला आहे.  ...