शहादा तालुक्यातील (जि. नंदुरबार) सारंगखेडा येथील चेतक महोत्सवात अहिल्यानगर येथील 'बिग जास्पर' हा घोडा सध्या अश्व शौकिनांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. राज्यातील सर्वाधिक ६८ इंच उंच असलेला हा घोडा पाहण्यासाठी अश्वप्रेमी गर्दी करत आहेत. ...
उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र आहे. त्यामुळे उत्तरेतून शीतलहरी वेगाने राज्यात येत आहेत. मात्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात बाष्पयुक्त वारे येत आहेत. ...
स्मशानभूमीच्या विहिरीजवळ गेल्यानंतर वकीलाचा मृतदेह साडीत गुंडाळला आणि नंतर त्यांच्या पत्नीचा मृतदेह साडीत गुंडाळून गोणीत घालून दगडासह विहिरीत फेकल्याची कबुली माफीच्या साक्षीदाराने दिली. ...
आंबट-गोड बोरं म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा बोरांचा हंगाम सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात होणारी बोरांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढली आहे. ...