जिल्ह्यातील उसाला मराठवाड्यातील उसापेक्षा अधिक रिकव्हरी असून, कारखान्यांकडून प्रतिटन कमी भाव दिला जातो. कारखान्यांनी तीन हजार रुपये प्रति टन भाव जाहीर करून शेतकऱ्यांना हमीपत्र द्यावे. ...
नेवासा तालुक्यातील १६ कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून ६१ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी व्यापाऱ्याविरोधात नेवासा पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
Kanda Market Update : आज सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याची 47 हजार, अहमदनगर बाजारात 59 हजार क्विंटलची आवक झाली. ...
जनी धरणासाठी त्याग केलेल्या धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले नाही. त्यांची एकदाची वर्गवारी करून त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणे गरजेचे आहे. ज्यांनी धरणासाठी त्याग केला, त्यांचे बारमाही पाणी आठमाही करण्यात आले हा धरणग्रस्तांवर अन्याय आहे. ...