राज्यात आज गुरुवार (दि.१३) नोव्हेंबर रोजी एकूण १,४०,४२९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १६९३९ क्विंटल लाल, ५६१८ क्विंटल लोकल, १७६० क्विंटल नं.१, १४०० क्विंटल नं.२, १३९० क्विंटल नं.३, १७०२ क्विंटल पांढरा, ९२७७१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश आ ...
धान उत्पादक शेतकऱ्यांचा सातबारा नोंदणी व मोजणी अजूनही प्रतीक्षेतच आहे. शासनाच्या दिरंगाई धोरणामुळे अधिकाऱ्यांवर प्रशासनातील शेतकऱ्यांच्या मागणीचा बोजा रोज वाढत आहे. नोंदणी व खरेदी नोव्हेंबर अर्ध्यात येऊनही प्रतीक्षेतच आहे. ...
Jivant Satbara Mohim : शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीवर मालकी हक्क मिळवण्यासाठी सुरू केलेल्या 'जिवंत सातबारा' मोहिमेमुळे बीड जिल्ह्यात तब्बल ९,२७० सातबारे जिवंत झाले आहेत. या मोहिमेमुळे अनेक वारसदारांना शासकीय योजना, कर्जप्रकरणे आणि जमिनीच्या ...
बोरांचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, गेल्या काही वर्षात गावरान बोरांची चव दुर्मीळ होत चालली आहे. पूर्वी जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर बोराची झाडे आढळत असत. परंतु, आता ती नामशेष होऊ लागली आहे. ...
Pokhara 2.0: हवामान बदलाच्या आव्हानांशी सक्षमपणे लढण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 'नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प' म्हणजेच पोकरा २.० आता सोयगाव तालुक्यातील २२ गावांमध्ये सुरू होत आहे. या योजनेत पाच हेक्टरपेक्षा कमी शेतीधारक शेतकरी, भूमिहीन, विधवा आण ...
Onion Farming : अतिवृष्टीच्या पावसाने शेतकऱ्यांचे लाल, उन्हाळ कांदा रोपांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. शेतकऱ्यांनी टाकलेले कांदा बियाणे अतिवृष्टीने जमिनीत सडल्याने शेतकऱ्यांची डोंगराळ भागात रोपांची शोधाशोध सुरू आहे. ...
Soybean Market : वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत बिजवाई सोयाबीनला मिळणाऱ्या उच्च दरांमुळे शेतकऱ्यांचा मोठा ओघ झाला आहे. तब्बल २८ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याने मोजणीसाठी आणखी चार दिवस लागणार असून, सोमवारपर्यंत (१७ नोव्हेंबर) बाजार समिती बंद ठेव ...