थंडीची चाहूल लागल्याने पुणे मार्केटयार्ड बाजारात मोठ्या प्रमाणात बाजरीला मागणी वाढली आहे. बाजरी ही उष्ण असल्याने थंडीत आवर्जून खाल्ली जाते. तर ऊसतोड कामगारांकडून बाजरीला मोठी मागणी असते. त्यामुळे सध्या बाजरी बरोबर ज्वारीला मागणी वाढत आहे. ...
मराठवाड्यात यंदाच्या अतिवृष्टीने खरीप हंगाम उद्ध्वस्त केला आहे. मुगाचे अपेक्षित ८–१० क्विंटल उत्पादन कोसळून हेक्टरी केवळ ४.२२ क्विंटल इतकेच मिळाले आहे. नदी–नाल्यांच्या पुरात शेती वाहून गेऊन मोठे आर्थिक नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
मराठवाडी धरणातून शनिवारी सकाळपासून वांग नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी होत असल्याने पाटबंधारे विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या हंगामातील हे पहिले आवर्तन आहे. ...
Cold Weather : राज्यात आज कोरडे हवामान राहणार असले तरी काही जिल्ह्यांत थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता IMD कडून व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शीतलहर सुरू होऊ शकते, ज्यामुळे तापमान ४ ते ५ अंशांनी खाली येईल. नागरिकांनी आरोग्याच ...
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ एका कुटुंबात एकालाच देण्याच्या निकषामुळे २० व्या हप्त्याच्या तुलनेत २१ व्या हप्त्यावेळी देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांना वगळले आहे. ...