Soybean Kharedi : अमरावती जिल्ह्यात सोयाबीन खरेदीची सुरुवात १५ नोव्हेंबरपासून होणार होती; मात्र हेक्टरी उत्पादकता उशिरा जाहीर झाल्याने प्रत्यक्ष खरेदी दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. अनेक केंद्रांवर काटापूजन आणि उद्घाटनाची तयारी पार पडली असली तरी शेत ...
देशाच्या उत्तर भागातून थंड वारे वाहत असल्याने सातारा जिल्ह्यातीलही किमान तापमानात वेगाने उतार येत चालला आहे. शनिवारी सातारा आणि महाबळेश्वर शहरांचा पारा १२ अंश नोंदवला. हे या हंगामातील नीच्चांकी तापमान ठरले. ...
Dairy Scheme : विदर्भ–मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला अमरावती जिल्ह्यात सुरुवात झाली असून, उच्च उत्पादनक्षम जनावरे, कडबा कुटी यंत्रे आणि वैरणावर मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने हा ...
शेतकरी संघटनांनी केलेल्या ऊस दर जाहीर करण्याच्या मागणीवरून सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतलेल्या बैठकीत जिल्ह्यातील साखर कारखान्यांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत ऊसदर जाहीर करण्याची मुदत दिली आहे. ...
Sugarcane Factory : नांदेड जिल्ह्यात साखर उद्योग वेगाने विस्तारत असला तरी या उद्योगाचा गोडवा शेतकरी आणि ऊसतोड कामगारांच्या वाट्याला येत नाही. जिल्ह्यातील सहकारी व खासगी कारखाने गाळप हंगामात जोमाने कार्यरत असताना शेतकऱ्यांना उसाला योग्य दर मिळत नाही आ ...
थंडीची चाहूल लागल्याने पुणे मार्केटयार्ड बाजारात मोठ्या प्रमाणात बाजरीला मागणी वाढली आहे. बाजरी ही उष्ण असल्याने थंडीत आवर्जून खाल्ली जाते. तर ऊसतोड कामगारांकडून बाजरीला मोठी मागणी असते. त्यामुळे सध्या बाजरी बरोबर ज्वारीला मागणी वाढत आहे. ...