लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र

Agriculture sector, Latest Marathi News

Banana Market: केळी बाग कोलमडली; जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | latest news Banana Market: Banana orchard collapsed; know the reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळी बाग कोलमडली; जाणून घ्या काय आहे कारण

Banana Market : या वर्षी केळी पिकाला मिळालेला तळाला गेलेला भाव शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा तडा देत आहे. क्विंटलला मिळणारा केवळ ३५० ते ४०० रुपयांचा दर उत्पादन खर्चालाही पुरसाच नाही, परिणामी अनेक शेतकऱ्यांनी उभ्या बागांवर नांगर फिरवण्याची वेळ आली ...

Sugarcane factory : राज्यातील २५ टक्के साखर कारखान्यांची धुराडी आर्थिक अडचणींमुळे थंडच - Marathi News | Sugarcane factory 25 percent of sugar factories in the state are closed due to financial difficulties | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील २५ टक्के साखर कारखान्यांची धुराडी आर्थिक अडचणींमुळे थंडच

मागील हंगामात राज्यातील २०० साखर कारखान्यांनी ८ कोटी ५३ लाख टन उसाचे गाळप केले होते. यंदा उसाचे क्षेत्र वाढल्याने साधारणतः १० कोटी टनांपर्यंत गाळप जाईल, असा प्राथमिक अंदाज आहे; पण, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच उसाच्या उताऱ्याचा अंदाज येणार आहे. ...

Reshim Market : रेशीम शेतीचा बंपर फायदा; रेशीम कोषाला 'सोनेरी' भाव वाचा सविस्तर - Marathi News | latest news Reshim Market: Bumper benefit of silk farming; 'Golden' price for silkworms Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीम शेतीचा बंपर फायदा; रेशीम कोषाला 'सोनेरी' भाव वाचा सविस्तर

Reshim Market : मराठवाड्यात रेशीम उद्योग वेगाने विस्तारत आहे. एकरी १.५ ते २ लाखांचे उत्पन्न आणि लाखोंचे शासन अनुदान या दोन्हीमुळे रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी नव्या आशेचा किरण ठरू लागली आहे. त्यात आत रेशीम कोषाला 'सोनेरी' भाव मिळत आहे. ...

Mahavistar App : कृषी विभागाचे महाविस्तार अॅप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती मोहीम - Marathi News | Mahavistar App Awareness campaign to reach the farmers with the Mahavistar app of the Agriculture Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विभागाचे महाविस्तार अॅप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती मोहीम

राज्यातील सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना डिसेंबर २०२५ पर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रातील किमान २० टक्के शेतकऱ्यांनी महाविस्तार अॅप डाउनलोड करून नियमित वापर करावा, असे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ...

Soybean Market : रिसोडमध्ये सोयाबीनची मोठी आवक; भावातही उंच भरारी! - Marathi News | latest news Soybean Market: Large arrival of soybeans in Risod; Prices also skyrocket! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रिसोडमध्ये सोयाबीनची मोठी आवक; भावातही उंच भरारी!

Soybean Market : रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) रोजी सोयाबीनची आवक तब्बल ४ हजार क्विंटलपर्यंत वाढली असून भावानेही उंच भरारी घेत ४ हजार ७५० रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठला आहे. (Soybean Market) ...

Makka Kharedi : मेळघाटातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मक्याची प्रतिहेक्टर खरेदी मर्यादा वाढली - Marathi News | latest news Makka Kharedi: Big relief for farmers in Melghat! Per hectare purchase limit of maize increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मेळघाटातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मक्याची प्रतिहेक्टर खरेदी मर्यादा वाढली

Makka Kharedi : मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाने मका खरेदीची प्रतिहेक्टर मर्यादा ११ क्विंटलवरून थेट १९ क्विंटल ४१ किलो इतकी वाढवली आहे. त्यामुळे मेळघाटातील शेतकऱ्यांना मोठा दिला ...

VasantDada patil : महाराष्ट्राचे महापुरूष : वसंतदादा पाटील - Marathi News | VasantDada patil : Great Men of Maharashtra : Vasantdada Patil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्राचे महापुरूष : वसंतदादा पाटील

मार्च १९७२ ला वसंत दादा महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री झाले त्यावेळेस ते ६८ संस्थांचे काम पाहत होते. बागायती बारा महिने पाणीपुरवठा ही कल्पना बदलून आठ माही पाणीपुरवठा म्हणजे बागायती अशी सुधारणा केली. ...

Mosambi Bajarbhav : मोसंबीला धक्का! टनामागे भाव थेट 'इतक्या' हजारांवर वाचा सविस्तर - Marathi News | latest news Mosambi Bajarbhav: Mosambi is shocked! The price per ton directly reaches 'so many' thousands Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोसंबीला धक्का! टनामागे भाव थेट 'इतक्या' हजारांवर वाचा सविस्तर

Mosambi Bajarbhav : भाववाढीच्या अपेक्षेने मोसंबीबागा राखून ठेवलेल्या शेतकऱ्यांना आता फटका बसला आहे. बाजारात दर खाली येत असून, व्यापारी लहान फळांना नाकारत आहेत. फळगळ वाढल्याने आणि साठवणूक खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ...