Drone Pilot : शेती, सर्वेक्षण, लॉजिस्टिक्स, चित्रिकरण आणि आपत्ती व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात ड्रोनचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या संधींचा फायदा तरुणांना व्हावा म्हणून VNMKV परभणीने अत्याधुनिक ड्रोन पायलट प्रशिक्षण कोर्सला सुरुवात केली आह ...
खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांवर आता रब्बी हंगामात बियाणे आणि खतांच्या वाढलेल्या किमतींचा आणखी फटका बसला आहे. बाजारात हरभरा, गहू विकताना मिळणारा कमी दर आणि बियाण्यासाठी दुप्पट मोजावी लागणारी किंमत यामुळे शेतकरी अक्षरशः आर्थिक सं ...
यंदा जिल्ह्यात व शेजारच्या जिल्ह्यात असा काय पाऊस पडला की शेतीचे मोठे नुकसान करून गेला. आजवर कोणी पाहिले नाही इतके पाणी नाले, ओढे व नद्यांतून वाहिले. पाऊस बंद होऊन महिना उलटला तरी आजही ओढे व नदीचा प्रवाह सुरू आहे. पडलेल्या पावसाने व आलेल्या महापुराने ...
या योजनेतून ५ हजार लाभार्थ्यांना ड्रोनचे अनुदानावर वितरण केले जाणार असून यासाठी वैयक्तिक लाभार्थ्यांना सहभाग घेता येणार नाही. यामुळे केवळ एफपीओ, एफपीसी आणि गटाला प्राधान्य देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन या नावाने ड्रोनचे अनुदान देण्यात य ...
Banana Market : या वर्षी केळी पिकाला मिळालेला तळाला गेलेला भाव शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा तडा देत आहे. क्विंटलला मिळणारा केवळ ३५० ते ४०० रुपयांचा दर उत्पादन खर्चालाही पुरसाच नाही, परिणामी अनेक शेतकऱ्यांनी उभ्या बागांवर नांगर फिरवण्याची वेळ आली ...
मागील हंगामात राज्यातील २०० साखर कारखान्यांनी ८ कोटी ५३ लाख टन उसाचे गाळप केले होते. यंदा उसाचे क्षेत्र वाढल्याने साधारणतः १० कोटी टनांपर्यंत गाळप जाईल, असा प्राथमिक अंदाज आहे; पण, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच उसाच्या उताऱ्याचा अंदाज येणार आहे. ...