Maize Market Rate : राज्यात शेतमाल बाजारात आज सोमवार (दि.२४) नोव्हेंबर रोजी एकूण ३२२९७ क्विंटल मका आवक झाली होती. ज्यात ९८५३ क्विंटल लाल, २१०३ क्विंटल लोकल, ५२०० क्विंटल नं.१, १३९५३ क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता. ...
Mosambi Bajar : यंदा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसाचा जबर फटका बसला असून, दरात कमालीची घसरण झाल्याने उत्पादक शेतकरी व व्यापारीही संकटात सापडले आहेत. ...