Vermicompost : नैसर्गिक शेतीला वेग देण्यासाठी वाशिमच्या गायवळ गावाने सेंद्रिय घटक निर्मितीत आदर्श निर्माण केला आहे. जैवसंसाधन केंद्रातून तयार होणारे 'मातीचा जीत' म्हणून ओळखले जाणारे गांडूळ खत राज्यभरातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले असून विक्रीचा नवा उ ...
बिबट्यांनी घातलेला धुमाकूळ पाहता, नाशिक जिल्ह्यातील चार तालुके आपत्तीग्रस्त म्हणून जाहीर होणार असून, बिबट्यांच्या हल्ल्यापासून संरक्षण व्हावे यासाठी वनविभागाला ५०० पिंजऱ्यांची आवश्यकता आहे. हे पिंजरे खरेदी करण्यासाठी ६ कोटी ५० लाख रुपयांची गरज आहे. ...
MGNREGA e-KYC Update : मनरेगा मजुरांची उपस्थिती आता फेस ऑथेंटिकेशनद्वारे नोंदवली जाणार असल्याने ई-केवायसी अनिवार्य झाले आहे. पण बीड जिल्ह्यातील तब्बल ५.८९ लाख मजुरांपैकी निम्म्याहून अधिक मजुरांची ई-केवायसी प्रलंबित आहे. ९७ टक्के आधार सीडिंग पूर्ण असू ...
Maize Market : मक्याची शासकीय हमीभावाने खरेदी तत्काळ सुरू करावी, या मागणीसाठी नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील विविध शेतकरी संघटना आणि शिवसेना (उबाठा) गटाच्या नेतृत्वाखाली सोमवारी देवळा-कळवण रस्त्यावर तासभर रास्ता रोको आंदोलन केले. ...
Siddheshwar Dam Water : हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पूर्ण क्षमतेने भरलेल्या सिद्धेश्वर धरणातून यंदाच्या रब्बी हंगामासाठी चार आवर्तन जाहीर करण्यात आले असून, यामुळे हिंगोली जिल्ह्यातील तब्बल २२ हजार ६५८ हेक ...
Kapus Kharedi : मराठवाड्यात अतिवृष्टीने कापूस उत्पादन घटले असतानाच सीसीआयने एकरी केवळ साडेचार क्विंटलपर्यंतच कापूस हमीभावाने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उर्वरित कापूस व्यापाऱ्यांना कमी दरात विकण्याची वेळ आली असून नाराजी वाढत आहे. ...
Maharashtra Weather Alert : बंगालच्या उपसागरात विकसित होत असलेल्या नव्या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी झाला असून ढगाळ वातावरण, मेघगर्जना आणि हलक्या सरींची शक्यता वाढली आहे. IMD ने येत्या 48 तासांत प्रणाली चक्रीवादळात रुपांतर होण्याचा ...