सीना नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने व सीना कोळगाव प्रकल्पामधून सीना नदीत पाणी सोडले आहे. ती दुथडी भरून वाहू लागली आहे. मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ, अनगर, बोपले, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ...
Farmer Success Story : पारंपरिक शेती सोडून नवे प्रयोग करण्याचे धाडस वाशिमच्या तरुण शेतकऱ्याने दाखवले. झेंडू व गुलाब फुलांच्या लागवडीमुळे त्यांना अल्पावधीत मोठा नफा मिळाला असून, फुलशेती शेतकऱ्यांसाठी नवे दालन उघडतेय आहे. (Farmer Success Story) ...
Krushi Salla : मराठवाड्याच्या सध्या मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी वादळी वारा व मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि फवारणीची कामे पावसाची उघडीप पाहूनच करावीत तसेच शेतकऱ्या ...
Ujine Dam Water Update : यंदा लवकर भरलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी १०३.३४ टक्के स्थिर असून दौंड येथील पाणी पातळीत किंचित वाढ झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसात दौंड येथील विसर्गात घट झाली होती. सध्या २ हजार २३२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...
Rain In Solapur : १५ ऑगस्टपर्यंत महिन्याची पावसाने सरासरी ओलांडली असून, उत्तर सोलापूर तालुक्यात सर्वाधिक १६१ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पाडला आहे. ऑगस्टमध्ये उत्तर तालुक्यात २१६ मि.मी., तर जिल्हात एकूण ११४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. ...