लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र

Agriculture sector, Latest Marathi News

गोदावरीच्या सुपीक काठावर 'मोती संवर्धन', खर्चापेक्षा दुप्पट उत्पादन, कशी करतात मोत्यांची शेती?  - Marathi News | Latest News Success Story Farmers in Gadchiroli district are doing profitable pearl farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोदावरीच्या सुपीक काठावर 'मोती संवर्धन', खर्चापेक्षा दुप्पट उत्पादन, कशी करतात मोत्यांची शेती? 

Motyachi Sheti :  गोदावरीच्या सुपीक काठावर फक्त कापूस, मिरची आणि धानच नाही, तर गोड्या पाण्यात मोतीचीही शेती केली जात आहे. ...

नाफेड, एनसीसीएफकडून शेतकऱ्यांना पैसे मिळेना, 200 कोटींची थकबाकी, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Farmers not getting money from NAFED, NCCF, dues of Rs 200 crore, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाफेड, एनसीसीएफकडून शेतकऱ्यांना पैसे मिळेना, 200 कोटींची थकबाकी, वाचा सविस्तर 

Kanda Kharedi : महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये कांद्याची खरेदी केली.  ...

राज्यातील बाजारात मूग दरात कुठे तेजी? कुठे मंदी; वाचा आजचे मूग बाजारभाव - Marathi News | Where is the rise in moong prices in the state market? Where is the decline; Read today's moong market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील बाजारात मूग दरात कुठे तेजी? कुठे मंदी; वाचा आजचे मूग बाजारभाव

Mung Bajar Bhav : राज्यात आज मंगळवार (दि.०२) सप्टेंबर रोजी एकूण १७३२ क्विंटल मुगाची आवक झाली होती. ज्यात ९२० क्विंटल चमकी, ७०० क्विंटल हिरवा, ८९ क्विंटल लोकल, ०७ क्विंटल मोगली मूग वाणांचा समावेश होता.  ...

Kanda Market : पुणे, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळाला, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Market Read in detail what price onion got in Pune, Nashik, Solapur districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुणे, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळाला, वाचा सविस्तर 

Kanda Market : आज २ सप्टेंबर रोजी राज्यात जवळपास दीड लाख क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात १ लाख क्विंटलहून अधिक आवक झाली. ...

करटुले शेतीतील कीड, रोग आणि त्यावरील उपाय; जाणून घ्या लागवडीचा अंतिम टप्पा सविस्तर - Marathi News | Pests, diseases and remedies in Kartule farming; Know the final stage of cultivation in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :करटुले शेतीतील कीड, रोग आणि त्यावरील उपाय; जाणून घ्या लागवडीचा अंतिम टप्पा सविस्तर

Kartuli farming : करटुले लागवड तंत्र या आजच्या अंतिम भागात आपण पाहणार आहोत कीड व रोग व्यवस्थापन, फळांची तोडणी, उत्पादनाचे प्रमाण आणि करटुले शेतीचा एकूण सामाजिक व आर्थिक उपयोग. ...

Maharashtra Rain : सप्टेंबरचे पुढील पाच दिवस 'या' जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra rain Heavy rains in few district for next five days of September, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सप्टेंबरचे पुढील पाच दिवस 'या' जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वाचा सविस्तर 

Maharashtra Rain : मुंबई वेधशाळेने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच २ सप्टेंबर पासून ते ६ सप्टेंबर पर्यंतचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ...

'अतिवृष्टी'ने संत्रा धोक्यात; 'फायटोप्थोरा ब्राऊन रॉट' सारख्या बुरशीजन्य रोगांचा अटॅक तर फळगळ देखील वाढली - Marathi News | 'Excessive rain' threatens oranges; Attacks of fungal diseases like 'Phytophthora brown rot' and fruit drop also increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'अतिवृष्टी'ने संत्रा धोक्यात; 'फायटोप्थोरा ब्राऊन रॉट' सारख्या बुरशीजन्य रोगांचा अटॅक तर फळगळ देखील वाढली

यंदा ऑगस्ट महिन्यात सातत्याने पाऊस, अतिवृष्टी होत असल्याने बगीच्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे संत्र्यांवर 'फायटोप्थोरा ब्राऊन रॉट' अशा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा अटॅक काही भागात दिसून येतो आहे. ...

सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले; पूर्णा नदीपात्रात १४ दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरू - Marathi News | Siddheshwar Dam is 100 percent full; Water is being released into the Purna river basin through 14 gates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले; पूर्णा नदीपात्रात १४ दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरू

मराठवाड्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले असून सोमवारी पूर्णा नदीपात्रात १४ दरवाजांतून पाण्याचा विसर्ग करणे सुरू करण्यात आले. ...