लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र

Agriculture sector, Latest Marathi News

शेतकऱ्यांना सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी  'कपास किसान' या ॲपमधून स्लॉट बुकिंग बंधनकारक - Marathi News | Farmers are required to book slots through the 'Cotton Kisan' app to sell cotton to CCI | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी  'कपास किसान' या ॲपमधून स्लॉट बुकिंग बंधनकारक

हमी दराने कापूस विक्री करायची असल्यास शेतकऱ्यांनी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) कडे जाण्यापूर्वी किमान तीन दिवस आधी स्मार्टफोनद्वारे 'कपास किसान' या ॲपमधून स्लॉट बुक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ...

'सेंद्रिय'च्या नावाखाली भलत्याच मालाची खपवाखपवी आता नाही चालणार; कृषी विभागाकडून होणार तपासणी - Marathi News | The sale of fake products under the name of 'organic' will no longer be tolerated; Inspection will be carried out by the Agriculture Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'सेंद्रिय'च्या नावाखाली भलत्याच मालाची खपवाखपवी आता नाही चालणार; कृषी विभागाकडून होणार तपासणी

केंद्र शासन प्रमाणित संस्थांकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेंद्रिय प्रमाणपत्रांची आता कृषी विभागाकडून कसून तपासणी केली जाणार आहे. या तपासणीत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार आढळल्यास, संबंधित संस्थांवर कडक कारवाईसाठीचा अहवाल केंद्र शासनाला पाठवला जा ...

शेतकऱ्यांना 'स्मार्ट' किंमती कळेना; दोन आठवड्यांपासून साप्ताहिक सनियंत्रण अहवाल प्रसिद्ध झालेला नाही! - Marathi News | Farmers do not know 'smart' prices; Weekly monitoring report has not ben published for two weeks! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना 'स्मार्ट' किंमती कळेना; दोन आठवड्यांपासून साप्ताहिक सनियंत्रण अहवाल प्रसिद्ध झालेला नाही!

राज्यातील शेतकऱ्यांना बाजारभावाचा अंदाज मिळावा, म्हणून मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातर्फे प्रत्येक आठवड्यात शेतमालाच्या बाजारभावाचा साप्ताहिक किंमत अहवाल प्रसिद्ध केला जातो. मात्र, गत दोन आठवड्यांपासून हा अहवा ...

मराठवाड्यातील १६ लाख शेतकऱ्यांचे ११३९ कोटी रुपये अडकले केवायसीत; ई-केवायसीनंतरच मिळणार अनुदान - Marathi News | Rs 1,139 crore of 16 lakh farmers in Marathwada stuck in KYC; Grant will be available only after e-KYC | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यातील १६ लाख शेतकऱ्यांचे ११३९ कोटी रुपये अडकले केवायसीत; ई-केवायसीनंतरच मिळणार अनुदान

शासनाने नुकसानभरपाईसाठी पहिल्या ४ टप्प्यांत ३१८२ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्यातील २१ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना १५६८ कोटी रुपयांचे अनुदान वाटप झाले आहे. १६ लाख शेतकऱ्यांचे ११३९ कोटी रुपयांचे अनुदान केवायसीविना पडून आहे. ...

डाळिंब बागेच्या फळ वाढ आणि पक्वतेच्या अवस्थेत या गोष्टी करा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Do these things during the fruit growth and ripening stage of the pomegranate orchard, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डाळिंब बागेच्या फळ वाढ आणि पक्वतेच्या अवस्थेत या गोष्टी करा, वाचा सविस्तर 

Pomegranate Crop Management : डाळिंब मृग बहारातील बागेची अवस्था फळ वाढ आणि पक्वता या दरम्यान नियोजन.. ...

पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील 26 ऑक्टोबरचे कांदा मार्केट, वाचा सविस्तर   - Marathi News | Latest News Onion market on 26th October in Pune, Solapur, Ahilyanagar district, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील 26 ऑक्टोबरचे कांदा मार्केट, वाचा सविस्तर  

Kanda Market : दिवाळीनंतरच्या पहिल्या रविवारी म्हणजेच २६ ऑक्टोबर रोजी राज्यातील निवडक मार्केटमध्ये ११ हजार ६५३ क्विंटल कांदा दाखल झाला. ...

Cotton in Paddy Crop : 'प्रयोगशील शेती' : एकाच शेतात धानाबरोबरच कापूस, वाचा सविस्तर   - Marathi News | Latest news Cotton cultivation in rice farming, experiment of farmers in Gadchiroli district, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात शेतीत कापूस लागवड, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रयोग, वाचा सविस्तर  

Agriculture News : अनेक शेतकऱ्यांनी आता त्याच शेतीत कापूस पिकाची लागवड करण्याचा नवा प्रयोग सुरू केला आहे. ...

Soybean Bajar Bhav : रविवारी सोयबीनला बाजारात काय मिळाले भाव? वाचा सविस्तर - Marathi News | latest news Soybean Bajar Bhav: What was the price of soybean in the market on Sunday? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रविवारी सोयबीनला बाजारात काय मिळाले भाव? वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...