Washim Monsoon Update : वाशिम जिल्ह्यात मृग नक्षत्र सुरू असतानाही समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप पेरण्या ठप्प झाल्या आहेत. अपुरा पाऊस आणि ओलाव्याअभावी पेरलेली बियाणे उगम घेत नाहीत. अशा स्थितीत शेतकऱ्यांचं भविष्य आता आकाशाकडे बघत आहे.(Washim Monsoon ...
Soybean Seeds : 'महाबीज'च्या (Mahabeej) माध्यमातून राबविण्यात आलेल्या बीज प्रमाणीकरण कार्यक्रमाने बुलढाण्यात इतिहास रचला आहे. तब्बल १० हजार २२ शेतकऱ्यांच्या सहभागातून ५.४९ लाख क्विंटल बीजांचे उत्पादन झाले असून, सोयाबीनने दिला विक्रमी वाटा.(Soybean Se ...
Farmer Success Story : पारंपरिक शेतीला सोडचिठ्ठी देत जांभळाच्या (Jamun) ३०० झाडांनी आलमगावच्या येळेकर कुटुंबाला शेतीने दिला नवा श्वास… लाखोंचं उत्पन्न देणारी ही सेंद्रिय यशकथा वाचा सविस्तर.(Farmer Success Story) ...
BT Cotton : कापसाच्या पेरणीचा हंगाम सुरू, बियाण्यांची टंचाई नाही. मात्र, एका विशिष्ट वाणावर भर देणे शेतकऱ्यांसाठी ठरू शकते धोकेदायक असा कृषी विभागाने महत्त्वाचा सल्ला दिला आहे. (BT Cotton) ...
Fruit Orchard Subsidy : ज्यांच्या शेतात झाडंच नाहीत, त्यांनाही मिळालं अनुदान. नरखेड तालुक्यात संत्रा-मोसंबीच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा उघड झाला आहे. वाचा काय आहे प्रकरण सविस्तर (Fruit Orchard Subsidy) ...
Jayakawadi Dam : पावसाच्या जोरदार सुरुवातीने मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी आहे. नाशिकमधील धरणांमधून झेपावलेले पाणी आता जायकवाडीत दाखल झाले आहे यामुळे धरणाची पातळी झपाट्याने वाढत आहे. (Jayakawadi Dam) ...