अहिल्यानगर जिल्ह्याच्या नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात शनिवारी (दि. १) मागील पंधरवड्याच्या तुलनेने कांद्याची आवक वाढली. तर श्रीरामपूर येथील बाजार समितीच्या मुख्य आवारात कांदा मार्केटमध्ये १३६०० गावरान कांदा गोणीची आवक झाली होती ...
Soybean Kharedi :'नाफेड' च्या केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अनिवार्य करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. “सातबारा, शेतमाल, आधार असताना अंगठा कशासाठी?” असा थेट सवाल शेतकरी विचारत आहेत. (Soybean Kharedi) ...
राज्याच्या 'या'' जिल्ह्यात ऐन नोव्हेंबर महिन्यात परतीच्या पावसाने सुमारे १६ तास पडण्याचा विक्रम केला असून, शनिवारी (दि.१) दुपारनंतर थोडीशी विश्रांती घेतली होती. मात्र, सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यामुळे पाऊस कोसळण्याची चिन्हे निर्म ...
Sugarcane Crushing Season : राज्यात १ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या साखर गळीत हंगामावर अवकाळी पावसाचे संकट ओढवले आहे. शेतात पाणी साचल्याने आणि वापसा न झाल्याने ऊसतोडणी ठप्प झाली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार आणि कारखानदार तिघेही चिंतेत ...
वाखरी (ता. पंढरपूर) येथील पालखी तळावर भरलेल्या बाजारात पाच हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली होती. यामध्ये सर्वाधिक संख्या बैलांची असून त्यानंतर गाईची आवक झाली आहे. मागील वर्षिच्या तुलनेत यंदा जनावरांची आवक वाढली असून जनावरांच्या किमतीसुद्धा वधारलेल्या ...
Maharashtra Weather Update : कार्तिकी एकादशीच्या दिवशी राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट दाटलं आहे. हवामान खात्याने आज (२ नोव्हेंबर) रोजी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. (Maharashtra ...
राज्यातील साखर गाळप हंगामाला १ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून आतापर्यंत २८ कारखान्यांना परवाना देण्यात आला आहे तर ३३ कारखान्यांचे परवाने आयुक्तालयाच्या स्तरावर तपासणीत आहेत. येत्या दोन दिवसांत त्यावर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती साखर आयुक्त ड ...