Fertilizer Information : शेतकऱ्यांना आता खत मिळेल सहज आणि अचूक. वाशिमच्या कृषी विभागाने तयार केलेल्या ब्लॉगमुळे खतसाठ्याची माहिती मोबाईलवर एका क्लिकवर मिळणार आहे. यामुळे खरीप हंगामातील घाई, गैरसोय आणि वेळ वाचणार आहे. (Fertilizer Information) ...
Tembhu Water Projects : टेंभू उपसा सिंचन योजनेने सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील पीक पद्धतीत (क्रॉप पॅटर्न) आमुलाग्र बदल झाला. उपजीविकेसाठी ज्वारी, बाजरीचे उत्पन्न घेणाऱ्या दुष्काळी भागात ऊस, द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला व फुलां ...
Hirava Cara : पावसाने पाठ फिरवताच हिरव्या चाऱ्याला सोन्याचा भाव आला आहे. पावसाळ्यात जनावरांना पोषण देणारा हिरवा चारा शेतकऱ्यांना आता त्रासदायक ठरतोय. ५ रुपयांत मिळणारी पेंढी आता १५ ते २० रुपयांवर पोहोचली असून, अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी पश ...
Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. विविध भागात मुसळधार पावसाची (Heavy Rains) शक्यता असल्याने हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.(Maharashtra Rain Alert) ...
Jagbudi River : खेड तालुक्यातील जगबुडी नदीची पाणी पातळी मंगळवारी दुपारी पुन्हा इशारा पातळीवर पोहोचली होती. सातारा, महाबळेश्वर या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली की, त्याचे पाणी जगबुडी नदीला येऊन मिळते. ...
Pawana Dam : पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यासह पवना परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, परिसरातील शेती आणि जलस्रोतांना नवसंजीवनी मिळाली आहे ...
HTBT Seeds : गुजरात आणि तेलंगणामधून येणाऱ्या बोगस बीटी बियाण्यांनी यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. अनधिकृत विक्रेत्यांकडून नामांकित कंपन्यांची नावे वापरून थेट गावागावात हे बियाणे पोहचवले जात आहे. अजूनही बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड स ...