Sugarcane Crushing : कायगाव परिसरात यंदा ऊस गाळप हंगामाची जोरदार लगबग पाहायला मिळत आहे. पावसामुळे हंगाम उशिरा सुरू झाला असला तरी सुमारे पाच लाख मेट्रिक टन ऊस उत्पादनाच्या अपेक्षेने छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल १८ ते २० साखर कारख ...
यंदाच्या रब्बी हंगामातील पीकविमा योजनेत नोंदणीसाठी राष्ट्रीय पीक विमा पोर्टल सुरू करण्यात आले असून, ज्वारी पिकासाठी ३० नोव्हेंबर, गहू, हरभरा व कांदा पिकासाठी १५ डिसेंबर व उन्हाळी भुईमूगासाठी ३१ मार्च २०२६ अशी मुदत ठेवण्यात आली आहे. ...
Khapli Wheat Benefits : साधा गहू ३० रुपये किलो, पण 'खपली गहू' १०० रुपये किलो. एवढा महाग गहू खरेदी करणारेही शहरात आहेत. आरोग्याबद्दल जागरूक लोक आता पारंपरिक, पौष्टिक आणि ग्लुटेन कमी असलेल्या 'खपली' गव्हाला पसंती देत आहेत. जाणून घ्या गव्हाचे अनेक फायदे ...
अतिवृष्टी आणि आता जनावरांच्या आजारांमुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. कारखान्याचे हंगाम सुरू झाल्याने ऊस तोडणी मजूर आले असून, त्यांच्या सोबतच्या जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. ...
Agriculture News : तेलंगणाच्या धर्तीवर शेतकऱ्यांच्या शेतमालाची गावपातळीवरच हमीभावाने खरेदी करावी, अशी मागणी किनवट तालुक्यातील शेतकरी संघटनांनी केली आहे. (Shetmal Hamibhav) ...