हमीभाव केंद्रावर नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने होणारा त्रास आता मिटला आहे. नाफेडने शेतकऱ्यांसाठी 'ई-समृद्धी' हे नवीन मोबाइल ॲप उपलब्ध केले आहे. या ॲपमध्ये चेहरा आणि डोळे स्कॅन करून आधार पडताळणी करत नोंदणी करता येणार आहे. ...
Animal Care In Winter : अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानामुळे किमान तापमान उतरत आहे. दरम्यान, हवामान विभागाने नोव्हेंबरच्या उत्तरार्धात थंडीची लाट जाणवू शकते, असा अंदाज वर्तविला आहे. पशुधनास तो धोकादायक ठरू शकते. ...
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे येत्या चार-पाच दिवसांत विदर्भात तापमानात लक्षणीय घट होणार आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या काळात किमान तापमान सामान्यपेक्षा कमी राहून ते १३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक् ...
पश्चिम विदर्भातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार विभागातील एकूण नऊ मोठ्या प्रकल्पांपैकी चार मोठ्या आणि ११ मध्यम प्रकल्पांमधून अजूनही विसर्ग सुरू आहे. उर्वरित धरणांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. ...