Khadakwasla Dam Water Update : पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका वर्षभरात खडकवासला प्रकल्पातून १८ टीएमसी पाणी उचलते. सध्या या चारही प्रकल्पांत १८ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. ...
Jayakwadi Dam : जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व भागात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणात जोरदार पाण्याची आवक होत आहे. वाचा सविस्तर (Jayakwadi Dam) ...
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. धरणातील विसर्ग कमी झाल्याने नद्यांची पातळी कमी झाली आहे. ...
Ashadhi Ekadashi Special : उपवास म्हटलं की, नेहमीच साबुदाणा खिचडी किंवा वडे… यावेळी थोडा बदल करून कुरकुरीत, चविष्ट आणि पौष्टिक साबुदाणा आप्पे करून पाहा. घरच्या घरी सहज तयार होणारी ही रेसिपी उपवासात नवा स्वाद घेऊन येईल. (Ashadhi Ekadashi Special) ...
मावळसह पिंपरी-चिंचवड शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे पवना धरण सततच्या पावसामुळे ७२ टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या रिपरिपमुळे धरणाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस वेगाने वाढ होत आहे. ...