खरिपातील पावसाच्या अभावामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर शेतकरी राजा आता रब्बी हंगामासाठी तयार झाला आहे. तर यंदाच्या कमी पावसामुळे रब्बी हंगाम हा शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक असणार आहे. ...
या प्रशिक्षण कार्यक्रमातून यापुढे स्मार्टचे २० तज्ञ प्रशिक्षक तयार होणार आहेत यांना अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती आणि नेदरलँड्स येथे ३ आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ...
कृषि विज्ञान केंद्र सगरोळी आणि रिलायन्स फाऊंडेशन च्या शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत अमृतालयम शेतकरी उत्पादक कंपनी च्या सोयाबीन सीड प्रक्षेत्रावर प्रत्यक्षात ड्रोन च्या साह्याने फवारणी करण्यात आली. ...