वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड छत्रपती संभाजीनगर द्वारे ९२ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम दिंनाक १ नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न झाला. ...
या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पिकांना पाण्याचा ताण पडणार आहे त्यामुळे रब्बी पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी त्याप्रमाणे शेतकऱ्यांना सूचना कराव्यात. ...
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. बी. डी. शिंदे मार्गदर्शन करताना म्हणाले की, हवामानातील बदलामुळे आंबा पिकात विविध कीड व रोगांचा प्रादर्भाव आढळून येतो. ...
मराठवाड्यातील प्रमुख पिंक असणाऱ्या कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार मार्फत विशेष कापूस प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात व तामिळनाडु राज्यात राबविण्यात येत आहे. ...
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत यासंबंधीचे नोंदणी प्रमाणपत्र कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांना दिले आहे. भारतातील असे पहिले कृषि विज्ञान केंद्र आहे की ज्यांनी अशा प्रकारचे काम केले आहे. केंद्रीय समशीतोष्ण फलोत्पादन संस्था, लखनऊ येथून आ ...