शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अग्निपथ योजना

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Agneepath Scheme: देशाेदेशींचे ‘अग्निवीर’; जगातीलअनेक देशांत ‘अग्निपथ’सारखी पद्धत

राष्ट्रीय : Agneepath Agneeveer Protest : 'आंदोलकांवर कडक कारवाई... पोलिसांकडून NOC मिळणार नाही,' हवाईदल प्रमुखांचा इशारा

राष्ट्रीय : Agneepath Scheme: सैन्यातील नियमित जवान आणि अग्निवीरांच्या पगारात काय फरक आहे, जाणून घ्या

राष्ट्रीय : Agnipath Scheme: 'अग्निपथ'मुळे देशभरात तरुणाई हिंसक; योजनेला विरोध करण्यामागे काय आहे कारणं?

राष्ट्रीय : Agneepath Yojana : अग्निपथ योजनेवर म्हणाले निवृत्त अधिकारी, जर फासा उलटा पडला तर…