शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अग्निपथ योजना

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे.

Read more

राष्ट्रीय : लष्करात सैनिकांची कमतरता! आता दरवर्षी १ लाख अग्निवीरांची भरती केली होणार

शिक्षण : हवाई दलात नोकरीची सुवर्णसंधी; अग्निवीरवायू भरती 2025 ची अधिसूचना जारी, पाहा पात्रता...

राष्ट्रीय : अग्निवीर प्रत्यक्ष सैन्यात जाण्यास सज्ज, बेळगावात १८०० हून अधिक प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत सोहळा दिमाखात

राष्ट्रीय : नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल

राष्ट्रीय : अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

राष्ट्रीय : Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने

राष्ट्रीय : अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी

राजस्थान : पोलिस भरतीत अग्निवीरांना प्राधान्य; राजस्थान, अरुणाचल प्रदेश सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

राष्ट्रीय : अग्निवीर जवानांसाठी गुड न्यूज; पोलीस भरतीत मिळणार आरक्षण, मुख्यमंत्र्यांची घोषणा...

राष्ट्रीय : अग्निवीरांना आरक्षणासह वयोमर्यादा आणि शारीरिक चाचणीत सूट; केंद्र सरकारचा निर्णय