लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अग्निपथ योजना

Agneepath Scheme Latest news

Agneepath scheme, Latest Marathi News

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे.
Read More
Agneepath Agneeveer Protest : 'अग्निपथ'वरून जाळपोळ: रेल्वेचं तब्बल २०० कोटी रुपयांचं नुकसान; ५० डबे, ५ इंजिनं जळून खाक - Marathi News | indian railways has lost 200 crores due to agneepath agneeveer protest 50 coaches 5 engines got useless now said railway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अग्निपथ'वरून जाळपोळ: रेल्वेचं तब्बल २०० कोटी रुपयांचं नुकसान; ५० डबे, ५ इंजिनं जळून खाक

Agneepath Agneeveer Protest : मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरात विरोध सुरूच आहे. हे आंदोलन बिहारमधून सुरू करण्यात आले होते, त्यामुळे सर्वाधिक नुकसान त्याच ठिकाणी झाले आहे. ...

Agneepath Scheme: अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या आंदोलकांची दुकानात लुटालूट; रेल्वे स्टेशनवरील VIDEO व्हायरल - Marathi News | agneepath scheme agitator'd video went viral youths were seen looting goods | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या आंदोलकांची दुकानात लुटालूट; रेल्वे स्टेशनवरील VIDEO व्हायरल

Youth Looting Shops At Railway Station: "हे आपले भावी सैनिक (Soldiers) असूच शकत नाहीत." ...

"तरुणांच्या भविष्यावर आधी प्रहार मग विचार हे वागणं..."; भाजपा नेत्याचा मोदी सरकारला घरचा आहेर  - Marathi News | BJP Varun Gandhi slams Modi Government on agnipath scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तरुणांच्या भविष्यावर आधी प्रहार मग विचार हे वागणं..."; भाजपा नेत्याचा मोदी सरकारला घरचा आहेर 

BJP Varun Gandhi And Modi Government : भाजपाचे खासदार वरूण गांधी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. अग्निपथ योजनेवरून जोरदार निशाणा साधला आहे. ...

Agneepath Scheme: सैन्यातील नियमित जवान आणि अग्निवीरांच्या पगारात काय फरक आहे, जाणून घ्या - Marathi News | Agneepath Scheme: Know the difference between the salaries of regular soldiers and Agniveer Soldier | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्यातील नियमित जवान आणि अग्निवीरांच्या पगारात काय फरक आहे, जाणून घ्या

Agnipath Scheme BJP Chandrakant Patil: लष्करात जाऊन भारताची सेवा करू इच्छिणारा तरूण देशाच्या संपत्तीचे नुकसान करू शकत नाही- चंद्रकांत पाटील - Marathi News | Devendra Fadnavis led BJP leader Chandrakant Patil angry on protest against Agnipath Scheme advice them not indulge in violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लष्करात जाऊन सेवा करू इच्छिणारा तरूण देशाच्या संपत्तीचे नुकसान करणार नाही"

'अग्निपथ'च्या विरोधातील हिंसाचार राजकीय हेतुने असल्याचा भाजपाचा आरोप ...

Agneepath Scheme: 'अग्निपथ'च्या संघर्षात केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय; अग्निवीरांना होणार फायदा - Marathi News | Agneepath Scheme: Another major decision of the Center, Agniveer 10 percent reservation in Defence ministry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अग्निपथ'च्या संघर्षात केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय; अग्निवीरांना होणार फायदा

आता अग्निपथ योजनेला वाढता विरोध पाहता केंद्र सरकारनं आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ...

"अग्निपथ योजना, नोटाबंदीसारखा निर्णय; नो रँक, नो पेन्शन, ओन्ली टेन्शन...", काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | congress hardens stand on agnipath scheme pawan khera pramod tiwari kanhaiya kumar seeks immediate rollback compare with demonetisation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अग्निपथ योजना, नोटाबंदीसारखा निर्णय; नो रँक, नो पेन्शन, ओन्ली टेन्शन..."

Congress PC on Agnipath Scheme : केंद्र सरकारच्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. देशाच्या अनेक भागात निदर्शने होत आहेत. ...

"मोदींनी माफीवीर होऊन देशातील तरुणांची..."; अग्निपथवरून राहुल गांधींची बोचरी टीका - Marathi News | Congress Rahul Gandhi slams Modi Government over Agnipath Scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींनी माफीवीर होऊन देशातील तरुणांची..."; अग्निपथवरून राहुल गांधींची बोचरी टीका

Congress Rahul Gandhi And Modi Government : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अग्निपथ योजनेवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...