केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे. Read More
सचिनच्या हॉस्टेल रुममध्ये राहणाऱ्या तरुणाला त्याने बर्थडे पार्टीला जात असल्याचे सांगून दुसऱ्या रुममध्ये झोपण्यास सांगितले होते. सचिनने रात्री उशिरा आपले काही मित्र येतील असेही सांगितले होते. गुरुवारी जेव्हा दरवाजा उघडला नाही तेव्हा तो तोडण्यात आला. ...