केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे. Read More
Congress PC on Agnipath Scheme : केंद्र सरकारच्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. देशाच्या अनेक भागात निदर्शने होत आहेत. ...
Agneepath: तेलंगणामधील सिकंदराबाद येथे अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन करताना झालेल्या गोळीबारात दमेरा राकेश या तरुणाचा मृत्यू झाला होता. राकेश हा तेलंगाणामधील वारंगल जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याची बहीण ही बीएसएफमध्ये सेवेत आहे. ...
Sanjay Raut : ठेकेदारी पद्धतीने सैन्यभरती होत असेल तर ती पद्धत अयोग्य आहे. ठेकेदारीने सैन्यभरती झाल्यास तो भारतीय सैन्याचा अपमान आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. ...