लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

विद्यार्थीनींकडे बघून एकाचे हस्तमैथुन; सावित्रीबाई फुले विद्यापीठातील धक्कादायक प्रकार, विद्यार्थ्यांचे आंदोलन - Marathi News | A man obscene act while looking at female students Shocking incident at Savitribai Phule University students protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थीनींकडे बघून एकाचे हस्तमैथुन; सावित्रीबाई फुले विद्यापीठातील धक्कादायक प्रकार, विद्यार्थ्यांचे आंदोलन

रात्री उशीरा ९ वाजेपर्यंत मुली तिकडे काय करत होत्या? कुलुगुरूंचा तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनींना उलटप्रश्न ...

मेट्रो रुळावर पेट्रोल घेऊन आंदोलन करणाऱ्या नऊ महिलांना सत्र न्यायालयाचा दिलासा; सशर्त जामीन मंजूर - Marathi News | Sessions court grants relief to nine women who protested with petrol on pune metro tracks Conditional bail granted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रो रुळावर पेट्रोल घेऊन आंदोलन करणाऱ्या नऊ महिलांना सत्र न्यायालयाचा दिलासा; सशर्त जामीन मंजूर

आंदोलक स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकत असताना पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या डोळ्यातही पेट्रोल गेले होते ...

Nanded: बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या; तळपत्या उन्हात अनुयायांचा आक्रोश - Marathi News | Nanded: Buddhagaya Mahabodhi Mahavihar handed over to Buddhists; Followers cry out in the scorching sun | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या; तळपत्या उन्हात अनुयायांचा आक्रोश

बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी देशभरात होत आहे. त्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. ...

Sangli: ‘शक्तिपीठ’ रद्दसाठी शेतकऱ्यांनी आवळली वज्रमूठ, शासन धोरणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला दिली फाशी - Marathi News | Demanding the cancellation of the 'Shaktipith' highway, affected farmers in Sangli district protested the government's policy and hanged a symbolic statue of the government policy | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: ‘शक्तिपीठ’ रद्दसाठी शेतकऱ्यांनी आवळली वज्रमूठ, शासन धोरणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला दिली फाशी

.. तर अधिकाऱ्यांचे हातपाय मोडू ! ...

‘शक्तिपीठ’ रद्दसाठी शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी देणार - Marathi News | Government symbolic statue will be hanged to abolish Shaktipeeth highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘शक्तिपीठ’ रद्दसाठी शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी देणार

बाधित शेतीत उद्या भगवा फडकवून शासनाचा निषेध: शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन करणार ...

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मुंडन करून नदीपात्रात बेमुदत आंदोलन सुरु - Marathi News | An indefinite protest has been launched in the riverbed by shaving people to prevent pollution of the Ulhas River. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मुंडन करून नदीपात्रात बेमुदत आंदोलन सुरु

Ulhasnagar News: जागतिक जल दिनाचे औचित्य साधून प्रशासनाच्या विरोधात आंदोलकांनी मुंडन केले.  ...

'पुरंदर विमानतळ हे आमच्या प्रेतावरूनच होईल', बी. जी. कोळसे-पाटील यांचा सरकारला इशारा - Marathi News | Purandar Airport will be built on our dead bodies B. G. Kolse-Patil warns the central government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुरंदर विमानतळ हे आमच्या प्रेतावरूनच होईल', बी. जी. कोळसे-पाटील यांचा सरकारला इशारा

जमिनी ताब्यात घ्यायच्या एमआयडीसीच्या माध्यमातून त्या अंबानी-अदानी यांसारख्या उद्योगपतींच्या घशात घालायच्या, हे केंद्राचे काम ...

शेतकऱ्यांची झाेळी रिकामीच  - Marathi News | Editorial about Farmer's Hunger Strike | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतकऱ्यांची झाेळी रिकामीच 

शेतकऱ्याला अन्नदाता, बळीराजा, अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ म्हणून गाैरवायचे; मात्र त्याच्या महत्त्वपूर्ण मागण्यांवर चर्चा करण्यासाठी महिन्यांनी एकदा जमायचे, ही सारी खेळी शेतकरी आंदाेलनाच्या मागण्या फेटाळण्यासारखीच आहे.  ...