लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

मागण्या मान्य केल्यामुळे मातंग समाजाचे उपोषण तात्पुरते स्थगित - Marathi News | The hunger strike of the Matang community was temporarily suspended as the demands were accepted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागण्या मान्य केल्यामुळे मातंग समाजाचे उपोषण तात्पुरते स्थगित

मुंबई मराठी पत्रकार संघात मातंग क्रांती महामोर्चा राज्य कोअर कमिटीचे मोहन राव, राजेंद्र साठे, सुनिता तुपसौंदर, शामराव सकट यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांना ही माहिती दिली. ...

लातूरात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा तिसऱ्या दिवशीही ठिय्या - Marathi News | Gram panchayat employees stayed at Latur for the third day as well | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा तिसऱ्या दिवशीही ठिय्या

कर्मचाऱ्यांचे काम बंद करीत जिल्हा परिषदेसमोर आंदोलन ...

कंत्राटी वीज कामगार संपावर, थकबाकी वसुलीच्या कामावर परिणाम - Marathi News | Impact on contract electricity workers strike arrears recovery work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंत्राटी वीज कामगार संपावर, थकबाकी वसुलीच्या कामावर परिणाम

महावितरणच्या पुणे परिमंडलातील सुमारे दीड हजार कामगार या संपात सहभागी ...

पालकमंत्र्यांनी रस्ते न्हवे हाडांचे दवाखाने सुरू करावेत : संजय पवार - Marathi News | The Shiv Sena Thackeray group blocked the road by sitting in a pit at New Washinaka over bad roads in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पालकमंत्र्यांनी रस्ते न्हवे हाडांचे दवाखाने सुरू करावेत : संजय पवार

नवीन वाशीनाका येथे खड्ड्यात बसून शिवसेना उबाठा गटातर्फे रास्तारोको  ...

परभणी महापालिकेचे कर्मचारी वेतनासाठी संपावर; कामकाज खोळंबल्याने नागरिकांची गैरसोय - Marathi News | Parbhani Municipal Corporation employees on strike for unpaid wages; Work disrupted, citizens inconvenienced | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी महापालिकेचे कर्मचारी वेतनासाठी संपावर; कामकाज खोळंबल्याने नागरिकांची गैरसोय

महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा हा संप मागे घेण्यासाठी स्थानिक प्रशासन व राज्य शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ...

ममता सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, संदेशखळीत ६१ गरिबांच्या जमिनी केल्या परत!  - Marathi News | returned to 61 poor people in west bengal ed case shahjahan shiekh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, संदेशखळीत ६१ गरिबांच्या जमिनी केल्या परत! 

Sandeshkhali : संदेशखळी येथील बळजबरीने बळकावलेल्या जमिनीवर कारवाई करून त्या जमिनी मूळ मालकांना परत करण्यात येत आहे.  ...

मनोज जरांगेंविरुद्ध 'या' कलमान्वये गुन्हा दाखल; पोलिस अधीक्षकांची माहिती - Marathi News | A case has been filed against Manoj Jarange under this section; Police informed in beed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनोज जरांगेंविरुद्ध 'या' कलमान्वये गुन्हा दाखल; पोलिस अधीक्षकांची माहिती

बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली.  ...

माथाडी कामगारांच्या मागणीवर तोडगा निघेना; तिसऱ्याही दिवशी लातूर बाजार समिती बंदच - Marathi News | There is no solution to the demands of Mathadi workers; Latur Bazar Samiti remained closed for the third day | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माथाडी कामगारांच्या मागणीवर तोडगा निघेना; तिसऱ्याही दिवशी लातूर बाजार समिती बंदच

बाजार समितीतील माथाडी कामगारांनी हमालीच्या दरात वाढ करावी म्हणून शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. ...