लॉकडाऊन कालावधीत महापालिकेतील कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांना नोकरीवरून कमी केल्याने बेरोजगार झाले आहेत. नोकरीत पुन्हा समावून घ्यावे, यासाठी कंत्राटी अभियंत्यांनी सोमवारी सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयापुढे सोशल डिस्टन्स ठेवून निदर्शने केली. ...
आशा वर्करच्या हक्कासाठी लढणाऱ्या सी.आय.टी.यू. (सीटू) संघटनेच्या स्थापनेचा शनिवारी ५० वा वर्धापन दिन होता. यानिमित्त आशा वर्करनी समान काम समान वेतन लागू करावे, अशी मागणी करीत आंदोलन केले. ...
मोमिनपुरा येथील हार्ट अटॅक आलेल्या वृद्ध रुग्णाचा मृत्यू हा केवळ प्रशासनाचे दुर्लक्ष व आडमुठेपणामुळेच झाल्याचा आरोप करीत काँग्रेस ने शुक्रवारी विभागीय आयुक्तांच्या कक्षात ठाण मांडले. सोबतच नगरसेवक नितीन साठवणे यांच्या विरोधातील गुन्हे मागे घ्यावे, अश ...
कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने ८ मे रोजी पश्चिम नागपुरातील धरमपेठ झोन क्षेत्रातील ट्रस्ट ले-आऊट क्षेत्र कंटेन्मेंट घोषित करण्यात आले होते. २२ मे रोजी प्रतिबंध हटविण्यात येईल असे सांगण्यात आले होते. परंतु त्यानतंरही प्रतिबंध न हटविल्याने परिसरातील ना ...
सीसीआयद्वारे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केल्या जात नसल्याने संतप्त झालेल्या शेतकºयांनी गुरुवारी चंद्रपूर - आदिलाबाद महामार्ग रोखून धरत चक्काजाम आंदोलन सुरू केले. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. तत्काळ कापूस खरेदी करावा. अन्यथा तीव्र आंदोलनाचा ...
केंद्र सरकारने इलेक्ट्रिसिटी अॅक्टमध्ये संशोधन करण्यासाठी विधेयकाचे प्रारूप सादर केले आहे. वीज कामगार, अभियंता संयुक्त कृती समितीने ऊर्जा विभागाच्या या प्रारूपाच्या विरोधात एक जून रोजी काळा दिवस पाळण्याचे जाहीर केले आहे. कर्मचारी-अभियंते या दिवशी का ...
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कन्टेन्मेंट झोनमधील नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे पांढराबोडी येथील नागरिकांनी विरोध केल्यानंतर मंगळवारी पार्वती नगर व जवाहर नगर परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले. ...