लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

नागपुरात वाढीव वीज बिलाविरुद्ध भाजप रस्त्यावर - Marathi News | BJP on the streets in Nagpur against increased electricity bills | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वाढीव वीज बिलाविरुद्ध भाजप रस्त्यावर

नागरिकांना येत असलेल्या वाढीव वीज बिलाविरुद्ध भाजप रस्त्यावर उतरली आहे. पक्षाने सोमवारी शहरातील सहा मंडळांमध्ये निदर्शने करीत नागरिकांना वीज बिलात दिलासा देण्याची मागणी केली. यादरम्यान राज्य सरकार व राज्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात नारेबाजी करण् ...

नाशकात कॉँग्रेसची पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात निदर्शने - Marathi News | Congress protests against petrol, diesel price hike in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात कॉँग्रेसची पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात निदर्शने

 देशात सातत्याने होत असलेल्या पेट्रल आणि डिजेल्याच्या दरवाढीविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेऊन नाशिकमध्ये जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने तोंडाला मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे भान राखत केंद्र शासनाच्या पेट्रोल-डिझेल ...

नागपुरात स्वदेशीची मागणी, चिनी वस्तूंचा बहिष्कार - Marathi News | Indigenous demand in Nagpur, boycott of Chinese goods | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात स्वदेशीची मागणी, चिनी वस्तूंचा बहिष्कार

‘स्वदेशी वस्तूंचा अवलंब करा-आत्मनिर्भर बना’ या अभियानांतर्गत नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) शहीद चौक, इतवारी येथे प्रदर्शन करून व्यापाऱ्यांना स्वदेशी वस्तूंची विक्री करण्याचे आवाहन केले. ...

भुसावळात पडळकरांचा राष्ट्रवादीतर्फे निषेध - Marathi News | NCP protests Padalkar in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात पडळकरांचा राष्ट्रवादीतर्फे निषेध

राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भाजपच्या गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध करण्यात आला. ...

नागपुरात पेट्रोल-डिझेल दरवाढविरोधत शिवसेना आक्रमक - Marathi News | Shiv Sena is aggressive against petrol-diesel price hike in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पेट्रोल-डिझेल दरवाढविरोधत शिवसेना आक्रमक

सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेतर्फे शुक्रवारी आक्रमक धोरण अवलंबले. संविधान चौक व तुकडोजी पुतळा चौकात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान शिवसेना कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात नारेबाजी केली. ...

यवतमाळात जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी केले ‘ट्विटर आंदोलन’ - Marathi News | Twitter agitation for old age pension in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी केले ‘ट्विटर आंदोलन’

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शुक्रवारी देशभरातील तरुण कर्मचाऱ्यांनी अनोखे ‘ट्विटर आंदोलन’ करून शासनापर्यंत आपले म्हणणे पोहोचविले. ...

शासनाचा आदेश निघाल्यावरच आंदोलन मागे घेणार - Marathi News | The agitation will be withdrawn only after the order of the government is issued | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासनाचा आदेश निघाल्यावरच आंदोलन मागे घेणार

शासकीय आदेश निघेपर्यंत आशा कर्मचाऱ्यांचे आंदोलन कायमच राहील, असा इशारा महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक कृती समितीचे निमंत्रक असलेल्या महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक संघटने(आयटक)ने दिला आहे. ...

विदर्भवाद्यांनी केली वाढीव वीज बिलांची होळी - Marathi News | Vidarbha activists burnt electricity bills | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भवाद्यांनी केली वाढीव वीज बिलांची होळी

तब्बल तीन महिन्यांचे वीज बिल एकाचवेळी पाठवण्यात आल्याने वीज बिलांची रक्कम भरमसाठ वाढली आहे. बिलाची रक्कम हप्त्याने भरण्याची सवलत देण्याची घोषणा सरकारने केली असली तरी वाढीव वीज बिलाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. ...