रिक्षा-टॅक्सीचालक-मालक यांना दहा हजार रुपयांची रोख मदत करा, कर्ज घेऊन रिक्षा घेतलेल्या रिक्षाचालकांना कर्जावरील व्याज माफ करा यासह विविध मागण्यांसाठी सिटू संलग्न नाशिक जिल्हा रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी आंदोलन करीत जिल ...
देवदेवतांची मंदिरे उघडण्याचा निर्णय शासनाने त्वरित न घेतल्याने येत्या २८ आॅगस्ट रोजी गंगाघाट कपालेश्वर मंदिर पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा विविध धार्मिक संघटना तसेच मंदिरांच्या पुजाऱ्यांनी दिला आहे. ...
विवेकवादी कार्यकर्ते आणि महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार रोहिदास वारुळे यांना निवेदन देण्यात आले. ...
गुरुवारी यवतमाळात जिल्हा परिषदेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा शिवसेनेचे अध्यक्ष कालिंदा पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेतली जात होती. परंतु भाजपच्या सदस्यांनी सुरुवातीलाच सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. ...
भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरद्वारे महाआघाडी सरकारचा कुंभकर्ण रुपी बडग्याचे दहन करण्यात आले. सहाही विधानसभा क्षेत्रात बडग्या मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. ...