लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

अंजनसिंगीत वृद्धांचे आंदोलन - Marathi News | The movement of the elderly in Anjansingi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अंजनसिंगीत वृद्धांचे आंदोलन

सामाजिक कार्यकर्ते अशोक काळे यांच्या नेतृत्वात पेंशनच्या मुद्द्यासह २१ सप्टेंबरच्या आंदोलनाच्या उर्वरित मागण्या करण्यात आल्या. यामध्ये कुऱ्हा-धामणगाव बस, परिसरातील पांदण रस्त्यांचे बांधकाम, ग्रामपंचायतीकडून अपंग निधी, वृद्ध पेन्शन योजनेसाठी ६० वर्षे ...

वीज बिलाविरुद्ध घंटानाद; शिवसेनेच्या वचननाम्याची होळी - Marathi News | Bell ringing against electricity bill; Holi of Shiv Sena's promise | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज बिलाविरुद्ध घंटानाद; शिवसेनेच्या वचननाम्याची होळी

Nagpur News लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिलात दिलासा मिळावा, या मागणीसाठी आम आदमी पार्टीने शुक्रवारी घंटानाद आंदोलन केले. शिवसेनेने आपले आश्वासन पाळले नसल्याचा आरोप करीत त्यांच्या वचननाम्याची यावेळी होळी करण्यात आली. ...

विद्युत बिलाची होळी करून यवतमाळ येथे सरकारचा निषेध - Marathi News | protests in Yavatmal for electricity bill | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विद्युत बिलाची होळी करून यवतमाळ येथे सरकारचा निषेध

Yawatmal News Electricity bill महाराष्ट्र वीज  बिल ग्राहक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी येथे महावितरण कार्यालयासमोर  वीज बिलाची होळी करीत राज्य सरकारच्या विरुद्ध घोषणाबाजी केली . ...

अमरावतीत नवनीत राणांसह १४ जणांवर गुन्हा दाखल; मध्यवर्ती कारागृहासमोर केले ठिय्या आंदोलन - Marathi News | Crime filed against 14 persons including Navneet Rana in Amravati; The sit-in protest in front of the Central Jail | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत नवनीत राणांसह १४ जणांवर गुन्हा दाखल; मध्यवर्ती कारागृहासमोर केले ठिय्या आंदोलन

Amravati News Navneet Rana खासदार नवनीत राणा यांनी काही महिला पदाधिकाऱ्यांसह येथील मध्यवर्ती कारागृहासमोर ठिय्या आंदोलन केल्याबदल फ्रेजरपुरा पोलिसांनी कलम १८८ व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविला. ...

अकोला जिल्ह्यातील आंदोलनांचा पाेलिसांकडे लेखाजाेखाच नाही! - Marathi News | Police have no record of agitations in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील आंदोलनांचा पाेलिसांकडे लेखाजाेखाच नाही!

Akola Police News जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे अभिलेखावर उपलब्ध नसल्याचे लेखी दिले आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यात घाटंजीमध्ये शेतकऱ्याचे शेतातील मातीत गाडून घेऊन आंदोलन - Marathi News | An agitation in Ghatanji in Yavatmal district by burying a farmer in the field | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात घाटंजीमध्ये शेतकऱ्याचे शेतातील मातीत गाडून घेऊन आंदोलन

नुकसानग्रस्त शेतक-यांना शासकीय मदत देण्याची मागणी घेउन शेतक-याने स्वत:ला आपल्या शेत मातीत गाडून घेऊन अभिनव आंदोलन पुकारले आहे. ...

नागपुरात लाडू-चिवडा, पणत्या घेऊन शेतकरी उतरले आंदोलनात  - Marathi News | In Nagpur, farmers started agitation with laddu-chivda and lamps | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात लाडू-चिवडा, पणत्या घेऊन शेतकरी उतरले आंदोलनात 

Agitation Nagpur News संविधान चौकात सकाळी ८ वाजताच्या सुमारास पणत्या पेटवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनकर्त्यांनी आंदोलनात्मक दिवाळीचा आरंभ केला. ...

कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित! - Marathi News | Agriculture University employees' agitation postponed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित!

Agriculture University employees News कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाने बुधवारी आंदोलन स्थगित केले. ...