कोराडी पोलीस ठाणे परिसरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधातील आंदोलनात भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
मोहम्मद सलीम हे ११ वर्षांपासून वाहक म्हणून आर्वीच्या आगारात कार्यरत आहेत. घरची परिस्थिती जेमतेम असून, सहा जणांच्या कुटुंबाच्या पोषणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ...
एसटी कर्मचाऱ्यांनी शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. याचाच फायदा घेत अनेक खासगी प्रवासी वाहने रस्त्यावर धावत असून प्रवाशांकडून वारेमाप शुल्क आकारले जात आहे. ...
Nagpur News नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंह छन्नी यांचा पुतळा जाळण्यात आला. या पुतळ्याचे जळते अवशेष बंदोबस्तावर असलेल्या पोलीसाच्या अंगावर पडल्याने ते अंशतः भाजले गेले. ...
४ जानेवारी रोजी ४६ कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आल्यानंतर पुन्हा बुधवारी ५ आगारासह विभागीय कार्यालयातील ६४ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. ...
फिनले मिल सुरू व्हावी आणि थकीत वेतन कामगारांना मिळावे याकरिता सोमवार सकाळपासून मिलच्या चिमणीवर चढलेल्या कामगार नेत्यांच्या समर्थनार्थ मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दरम्यान कामगारांनी चक्काजाम आंदोलन केले. ...
एसटी संपाचा खासगी ट्रॅवल्सना चांगलाच फायदा झाला आहे. संपकाळात भंडारा- नागपूर मार्गावर ट्रॅव्हल्सच्या संख्येत चारपटीने वाढ झाली आहे. प्रवाशांनाही नाईलाजाने खासगी वाहनातून प्रवास करावा लागताे. तिकिटाचे दरही दुप्पट करण्यात आले आहेत. ...