Nagpur News कोरोना प्रादुर्भावासाठी महाराष्ट्र राज्य जबाबदार असल्याचे वक्तव्य करणाऱ्या पंतप्रधान मोदींविरोधात काँग्रेसने गुरुवारी आंदोलनाची तयारी केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर कॉंग्रेसचे कार्यकर्ते येण्याअगोदरच शेक ...
नागपुरात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते दाखल झाले असून जोरदार घोषणाबाजीसह आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ...
‘आम्ही समस्त शिवप्रेमी’ आणि युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी १२ जानेवारी रोजी राजापेठ उड्डाणपुलावर शिवरायांचा पुतळा बसविला होता. महापालिकेने १६ जानेवारीच्या मध्यरात्री हा पुतळा हटवून ताब्यात घेतला. तेव्हापासून आमदार रवि राणा विरुद्ध प्रशासन असा वाद ...
मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठा खड्डा पडल्याने खड्डा चुकवत रस्त्यावरून दुचाकी वा चारचाकी कशी समोर नेता येईल, यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी दररोज अपघात घडत आहेत. आता गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बा ...
मुंबई व महाराष्ट्रानेच देशभर कोरोना पसरविला, या आरोपामुळे काँग्रेस संतापली आहे. नागपुरातील संविधान चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करून मोदी सरकारचा निषेध नोंदवला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसवर टीका केल्यानंतर राज्यात काँग्रेस आक्रमक झाली आहे. अमरावती शहरातील राजकमल चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ...
शहरातील सर्व वसतिगृह सुरू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि. ८) सकाळी ११.०० वाजेपासून छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे आडगाव येथील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...